Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाआज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO...

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO | India tour of Sri Lanka team india with shikhar dhawan enjoying in swimming poolशिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वातील भारतीय संघ (India tour of Sri Lanka) श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

1/5

Team India

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वातील भारतीय संघ (India tour of Sri Lanka) श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 13 जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघाने हॉटेलमधील स्वीमिंग पूलमध्ये मजा मस्ती केली. (Photo- Instagram/ Yuzi Chahal)

2/5

Team India

टीम इंडियाचे सर्व खेळाडू एकत्र स्वीमिंग पूलमध्ये धमाल करताना दिसले. पाण्यात उतरून सर्व खेळाडूंनी मस्ती केली. कर्णधार शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, पंड्या ब्रदर्श, सूर्यकुमार यादव असे सर्व खेळाडू एका फ्रेममध्ये दिसले. (Photo- Instagram/ Yuzi Chahal) a

3/5

Team India

कर्णधार शिखर धवन टीम इंडियात आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. सध्या श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनकडे कर्णधारपद आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त जबाबदारी आहे. मात्र कोणताही दबाव न बाळगता, संपूर्ण टीमसोबत धवन मजा करताना दिसला. (Photo- Instagram/ Yuzi Chahal)

4/5

Team India

कुलचा अर्थात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही जोडी मैदानावर धमाल करतेय, मात्र स्वीमिंग पूलमध्येही अनोख्या अंदाजात दिसली. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकी जोडीकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. (Photo- Instagram/ Yuzi Chahal)

5/5

Team India

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 13 जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. (Photo- Twitter/ BCCI)Source link

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO | India tour of Sri Lanka team india with shikhar dhawan enjoying in swimming pool
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News