Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाश्रीलंकेविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरताच शिखर धवन कमाल करणार, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवणार स्थान...

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरताच शिखर धवन कमाल करणार, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवणार स्थान | Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilankaश्रीलंकेविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण करणारा शिखर धवन हा 5 वा भारतीय कर्णधार असेल. त्याच्या आधी कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सी करिअरची सुरुवात श्रीलंकेविरूद्ध डेब्यू करुन झाली होती. (Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka)

1/5

Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka

भारतीय संघाने श्रीलंका दौर्‍यासाठी टेक ऑफ केलंय. संघ कोलंबोमध्ये दाखल झाला आहे.या दौऱ्याची सुरुवात 13 जुलैपासून होत आहे. यामध्ये 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह 3 टी -२० सामन्यांची मालिका देखील खेळविण्यात येणार आहे. श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या हाती असेल. शिखरला पहिली मॅच खेळतानाच एक किर्तीमान रचणार आहे.

2/5

Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka

शिखर धवनकडे या दौऱ्यासाठी प्रथमच टीम इंडियाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळाडू म्हणून पदार्पण करणारा धवन श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. श्रीलंका दौर्‍याची सुरुवात वन डे मालिकेपासून होईल. धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलाच सामना खेळणार आहे.

3/5

Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka

श्रीलंकेविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण करणारा शिखर धवन हा 5 वा भारतीय कर्णधार असेल. त्याच्या आधी कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सी करिअरची सुरुवात श्रीलंकेविरूद्ध डेब्यू करुन झाली होती.

4/5

Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या शतकांचा रेकॉर्ड तोडण्याची शिखर धवनला संधी असेल. सचिन आणि विराटने कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध 2-2 एकदिवसीय शतके ठोकली आहेत. जर धवनने 3 सामन्यात 2 शतके ठोकली तर तो या लिस्टमध्ये सचिन आणि विराटची बरोबरी करेल. त्याचबरोबर त्यांना मागे सोडण्यासाठी धवनला तिन्ही एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले पाहिजेत.

5/5

Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka

शिखर धवनने श्रीलंकेविरुद्ध एक खेळाडू म्हणून 4 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 63.33 च्या सरासरीने आणि एका शतकी खेळीसह त्याने 190 धावा केल्या आहेत.Source link

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरताच शिखर धवन कमाल करणार, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवणार स्थान | Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News