
पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
स्व. सौ.निता नायकू स्मृती प्रतिष्ठान पुणे व बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक ,सिरम इन्स्टिट्यूट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबिराचे आयोजन किराड समाज कार्यालयात करण्यात आले होते
सेवा सप्ताहाच्या निमित्ताने समाजाची सेवा करण्याची संधी मिळते हे आपले भाग्य अशा भावना दिनेश नायकू यांनी व्यक्त केल्या , या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन दिनेश नायकू मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून प्रशांत यादव ,राहुल पांडे,किशोर मेहता,रतन शेठ कीराड,पोपटराव गायकवाड,नईम शेख,दिनेश रासकर, किशोर संघवी ,सुरेश माने,गणेश यादव,विक्की ढोले,गणेश कांबळे ,गणेश अवघडे,भीम देवकाते हे उपस्थित होते