- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
- Name : Yavatmal Physical Exam Result 2023 -यवतमाळ
- Exam Date : 2th Apr 2023
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Yavatmal District Police Constable Driver Recruitment-2021 List of Candidates Qualified in Field Test and Preliminary Document Verification.
Yavatmal Police Bharti Nikal
यवतमाळ जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ५८ पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक ०२/०१/२०२३ ते ०७/०१/२०२३ या कालावधीत शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये पार पाडलेल्या उमेदवारांचे दैनंदिन गुणपत्रक जाहीर करण्यात आलेले होते.
१. संबंधित दैनंदिन गुणपत्रकामधून मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या व प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकत्रित यादी सोबत जाहीर करीत आहोत.
२. तसेच संबंधित दैनंदिन गुणपत्रकामधून मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करु न शकलेल्या (उदा. विहित मुदतीतील वैध वाहन परवाना नसणे ) अपात्र उमेदवारांची एकत्रित यादी सुध्दा सोबत जाहीर करीत आहोत.
सदर यादया हया पोलीस अधीक्षक, यवतमाळ येथील पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, दारव्हा रोड, यवतमाळ येथील नोटीस बोर्डवर तसेच पोलीस अधीक्षक, यवतमाळ कार्यालयाचे संकेतस्थळावर यावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
सोबत जोडलेल्या यादयांमध्ये उमेदवारांस काही आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी यादया प्रसिध्द झाल्यापासून ४८ तासाचे आत पोलीस भरतीकरिता देण्यात आलेले ओळखपत्र स्वतः सोबत घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथील अभ्यांगत कक्षात जनसंपर्क अधिकारी यांचेकडे लेखी स्वरुपात उचित कागदपत्रासह समक्ष नोंदवाव्यात.
तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे:
- 02 जानेवारी निकाल – Click Here
- 03 जानेवारी निकाल – Click Here
- 04 जानेवारी निकाल – Click Here
- 05 जानेवारी निकाल – Click Here
- 06 जानेवारी निकाल – Click Here
- 07 जानेवारी निकाल Female – Click Here
- 07 जानेवारी निकाल Ex Service – Click Here
- 09 जानेवारी निकाल Ex Service – Click Here
107-02-2023यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती -२०२१, मैदानी चाचणी व प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उम्मेदवारांची यादी DOWNLOAD