Home महाराष्ट्र Pramod Pardeshi: प्रमोद परदेशी म्हणजे भारतीय तरुनाई च्या विधायक कार्याचे उदाहरण….

Pramod Pardeshi: प्रमोद परदेशी म्हणजे भारतीय तरुनाई च्या विधायक कार्याचे उदाहरण….

0
Pramod Pardeshi: प्रमोद परदेशी म्हणजे भारतीय तरुनाई च्या विधायक कार्याचे उदाहरण….

सोमनाथ देवकाते (संपादक) । शासननामा न्यूज ऑनलाईन

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी (BJP Maharashtra VJ/NT) प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, भारत दूरसंचार निगम लि पुणे सल्लागार सदस्य प्रमोद परदेशी (Pramod Pardeshi) यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित लेख. अवघ्या काही दिवसातच ओबीसी, भटके विमुक्त व हिंदुत्ववादी (OBC, VJ NT, SBC & Hindutvavadi) इमेज तयार करणारा जनसेवक असा त्यांचा प्रवास राहिला आहे. कोण आहेत हे प्रमोद परदेशी (Who Is Pramod Pardeshi) ?, जाणून घेऊया त्यांच्या सामाजिक व राजकारणाचा आलेख.

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे आणि याच तरुनाई वर असलेल्या विश्वासावर माजी राष्ट्रपति एपीजे कलाम (APJ याbdul Kalam) यानी भारताच्या महसत्तेचे स्वप्न पाहिले, स्वामी विवकानंदांनी (Swami Vevekanand) समृद्ध भारताचेजे स्वप्न पाहिले तेही तरुणांवर असलेल्या विश्वासामुळे..

परंतु आजच्या तरुनाईचा विचार करता त्यांच्या चंगलवादाच्या आकर्षणाचीच चर्चा होते, त्यातही आशेचा किरण दिसतो तो राष्ट्रवादी विचार , विधायकतेने कार्य करणाऱ्या तरुणांचे काम, त्याचेच आपल्या जवळील उदाहरण म्हणजे प्रमोद परदेशी (Pramod Pardeshi)

गावोगावी पायपीट

गावोगावी जाऊन युवा वर्गाशी संपर्क साधला. त्यांनी हिंदुत्ववादी व ओबीसीतील जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जन क्रांती संघ, महाराष्ट (jan kranti Sangh) (रजि. एफ/४५८४७) या संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजातील प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणारा, राष्ट्र हिताच्या विचारांचा प्रचार प्रसारासाठी झटणारा, आपत्ती मध्ये मदतीसाठी धाऊन जाणारा असे अनेक पैलू या तरुणाचे सांगता येतील.

धनगर समाजचे हिताचे विविध उपक्रम राबविणे असोत कि मग बारामती येथील जुलै २०१४ च्या धनगर आरक्षणासमितीत सक्रिय सहभाग असतोत, धनगर समाज आरक्षण कृती समितीचे दिल्ली जन्तरमंतर येथे बेमुदत उपोषणास भेट देऊन जन क्रांती संघाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कार्यालयास सदर २५ जुलै २०१६ निवेदन दिले.

ओबीसी समाजात हि तितकेच स्वतःची पकड निर्माण करीत सर्व पक्षीय ओबोसी समाजाच्या कार्यात मोलाचे कार्य करीत आहेत.

मोदींचे फॅन
महाराष्ट्रात सन २०१३ पासून पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांचा समर्थकांचा एक वेगळा ग्रुप बनवून, विविध मोदी समर्थक संघटनांना एकत्र करून महाराष्ट्रात मोदींचे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविणायचे काम करीत आहेत. राजकारण विरहित कार्य असेच सुरु राहावे या करीत पंतप्रधान कार्यलयाकडून व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून शुभेच्या पत्र हि प्राप्त झालेत. 2024 लोकसभा निवडणुकीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जेष्ठ बंडू आदरणीय सोमाभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नमो ग्रुप फाउंडेशन काम करीत आहेत.

जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यातील बदरखे (Badarkhe) या छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या आणि हया गावातच जेमतेम दहावी, बारावीपर्यंत चे शिक्षण घेउन, नंतर शिक्षणाचे माहेर घर असणारे पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान चे शिक्षण घेतले आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला हेच सैभाग्य समजून सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत.

वेड्यात काढलं
एकेकाळी परिसरातील लोकांनी प्रमोद परदेशींना वेड्यात काढलं होतं. एका गरीब कुटुंबातील तरुणाने संघटना, पक्ष या भानगडीत पडू नये अश्या भावना लोकांच्या होत्या परंतु या सर्व गोष्टीतून खचून न जाता आपले अविरत सेवा कार्य चालू ठेवण्यात परदेशी यांनी कोणतेही कसर सोडली नाही, याचेच फळ म्हणून भारतीय जनता पार्टीत त्यांचे मोलाचे स्थान आहे.

देश हिताच्या कामासाठी एक बांधिलकी जपत स्वयंसेवक म्हणून ओळख निर्माण करणारे जनसेक प्रमोद सुशिलाबाई रोहीदास परदेशी (Pramod Sushilabai Rohidas Pardeshi) हे प्रत्येक सामाजिक उपक्रमात सक्रिय असतात. सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी ,कल्याणासाठी “जण क्रांती संघ” ची स्थापना २०१४ साली केली. समाजावर व सर्वसामान्य अशा जनतेवर होणाऱ्या अन्यायावर पेटून उठन्यासाठी २०१४ साली “नरेंद्र मोदी विचार मंच” या संघटनेने प्रमोद परदेशी यांची दाखल घेत, दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष म्हणून निवड केली तर २०१६ साली नमो ग्रुप फाउंडेशन (NaMo Group Foundation) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जेष्ठ बंधू सोमा भाई मोदी (Somabhai Modi), संघटनेचे संस्थापक रमेश भाई चौव्हाण, महर्षी देसाई यांच्या हस्ते निवड करण्यात आली.

स्वामी विवेकानंद , एपीजे अब्दुल कलाम व नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील व त्यांचे महान असे कार्य, त्यांच्या उच्च विचारांची इमारत भारतातील प्रत्येक व्यक्ति, नागरिक यांच्या मनात रुजवून त्यांचे रुपांतर विकास गंगेत करण्याचे काम “नमो ग्रुप फाउंडेशन” च्या माध्यमातून महाराष्ट्रभर करीत आहेत.

भारत देश महान तर आहेच परंतु महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्याची जबाबदारी म्हणून आज सम्पूर्ण महाराष्ट्र भर महपुरूषांचे विचार तळागळात व सर्व सामान्य जनते पर्यंत पोहेचविन्यासाचे उत्कृष्ट अशा प्रकारे काम करीत आहे.

            || चला एक व्यक्ति एक रोपटे लावु व पर्यावरनाचा समतोल ठेऊ ||  

या म्हणी प्रमाणे तसेच तत्कालीन वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आव्हानाने प्रेरित होऊन सन २०१८ साली ३० जून प्रमोद परदेशी यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच १ जुलै पर्यावरण दिवसाचे औचित्त्व साधून “नमो ग्रुप फाउंडेशन” महाराष्ट्रच्या वतीने राज्यात विविध जिल्हयात मध्ये 10 हजार वृक्षरोपनाचा संकल्प पूर्ण केला होता.

उद्याच्या सुजलां सूफलाम अशा महासत्ता बनण्यासाठी भारत देशाला तुम्ही सात द्या व आपले लाडके वैधनिक माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण मी एकटा नाही तर ‘सबका साथ सबका विकास’ ह्या मोदीजींच्या प्रेरणेने आपल्या स्वप्नातील भारत देश चला घडूया, अश्या आव्हानाने प्रमोद परदेशी (Pramod Pardeshi) काम करीत आहेत.

आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here