Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र Dhangar Reservation Protest Chaundi | धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपोषण कार्यांची घेणार भेट परंतु पालकमंत्री व महसूलमंत्री विखे पाटील यांनी फिरवली पाट

Dhangar Reservation Protest Chaundi | धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपोषण कार्यांची घेणार भेट परंतु पालकमंत्री व महसूलमंत्री विखे पाटील यांनी फिरवली पाट

0
Dhangar Reservation Protest Chaundi | धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपोषण कार्यांची घेणार भेट परंतु पालकमंत्री व महसूलमंत्री विखे पाटील यांनी फिरवली पाट

अहमदनगर (प्रतिनिधी) | शासन नामा न्यूज ऑनलाईन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात समाजाच्या वतीने विविध मार्गाने आंदोलने करून राज्य सरकारवर दबाव निर्माण केला जात आहे. याअंतर्गत नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे गेल्या वीस दिवसांपासून यशवंत सेनेतर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे.

गेल्या वीस दिवसांपासून उपोषणाला बसल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे एकीकडे समाजात असंतोष असतानाच राज्य सरकारवरही दबाव वाढत आहे. या स्थितीत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सोमवारी चौंडीत येत असल्याचे वृत्त आहे.

अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर हे गेल्या सलग वीस दिवसांपासून उपोषणावर असल्याने त्यांची तब्येत खालवली आहे. त्यांनी सुरू असलेले शासकीय उपचारही गेल्या दोन दिवसांपासून नाकारले असून पाणी त्याग केलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच त्यांची तब्येत अजून जास्त खालवल्याचं समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here