Home सरकारी नौकरी GEC Karad Bharti 2021 – विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

GEC Karad Bharti 2021 – विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

0
GEC Karad Bharti 2021 – विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

[ad_1]

Government College of Engineering Karad Bharti 2021

GEC Karad Bharti 2021 : Government College of Engineering Karad has declared the recruitment notification for the various vacancies to fill with the posts. Candidates apply online before the last date. Further details are as follows:-

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे विझिटिंग प्राध्यापक/ अॅडजंक्ट असोसिएट प्रोफेसर / अॅडजंक्ट प्रोफेसर / प्रॅक्टिस वर प्रोफेसर / प्रोफेसर इमेरिटस पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविझिटिंग प्राध्यापक/ अॅडजंक्ट असोसिएट प्रोफेसर / अॅडजंक्ट प्रोफेसर / प्रॅक्टिस वर प्रोफेसर / प्रोफेसर इमेरिटस
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कराड, जि. सातारा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – gcekarad.ac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.


[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here