[ad_1]
MSRTC Recruitment 2021 Details
MSRTC Bharti 2021 : The recruitmn tnotification has declred from the respective department for the intrested and eligible candidates. Applicants need to apply online mode. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर विभाग येथे वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण लातूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – 8th Pass
- नोकरी ठिकाण – लातूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MSRTC Recruitment 2021 |
MSRTC
driver conductor recruitment 2021
MSRTC Recruitment 2021 : Maharashtra State Road Transport Corporation Nanded Division has published the recruitment notification for the “Apprentice (Trainee) (Welder (Gas & Electric), Painter (General), Sheet Metal Worker, Electrician, Mechanic (Motor Vehicle), Engineering Degree / Diploma)” under MSRTC Recruitment 2021.
MSRTC Recruitment 2021 : MSRTC Vacancies updates & Coming recruitment news are updated on this page. We keep adding latest information & updates about MSRTC Bharti 2021 For Drive and Conductor posts. This year recruitment is expected, because MSRTC Recruitment process is on hold from last few years, so this year After Covid updates this recruitment is expected.
MSRTC भरती नवीन अपडेट १३ फेब्रुवारी २०२१ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात अनेक पदांचा कारभार प्रभारावर हाकला जात आहे. या सर्व प्रकारात नियोजनाचा बोजवारा उडत असतानाच S.T. चे आर्थिक नुकसानही होत आहे. प्रभारी व्यक्ती जीव ओतून जबाबदारी पार पडत नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे. यामुळे कर्मचारीवर्गही त्रस्त झाला असल्याचे सांगितले जाते.
महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत नाही. ऐनवेळी फेऱ्या रद्द कराव्या लागत नाही. वेळेवर वाहतूक सुरू राहते. मात्र जिल्ह्याच्या काही आगारांमध्ये फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
राळेगाव, वणी याठिकाणी आगार प्रमुख नाही. हे दोनही आगार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. दिवस ढकलण्यापुरता कामगिरी करणारे अधिकारी काही ठिकाणी आहे. बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार ही पदेसुद्धा रिक्त आहेत. वरिष्ठांसाठी असलेल्या पदांवर कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी काम करत आहे. परिणामी महामंडळाची आर्थिक बाजू आणखी दुबळी होत चालली आहे.
वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा दणका लालपरीला बसला. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची सोयही महामंडळाकडे नव्हती. सरकारने पैसा दिल्यानंतर पगार झाले. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. परंतु याविषयात अनेक अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचे दिसून येते. काही आगारातून अनेक बसफेऱ्या रद्द होतात. अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरात एकाच मार्गावर चार ते पाच बसेस धावतात. आठ-दहा प्रवासी घेऊन आगारातून निघालेल्या या बसेसला शेवटच्या थांब्यापर्यंतही पूर्ण प्रवासी मिळत नाही. यात नियोजनाचा अभाव दिसून येतो.
MSRTC Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग येथे शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) (वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (सामान्य), शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक (मोटार वाहन), अभियांत्रिकी पदवी / पदविका) पदाच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) (वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (सामान्य), शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक (मोटार वाहन), अभियांत्रिकी पदवी / पदविका)
- पद संख्या – 56 जागा
- शैक्षणिक पात्रता – 8th & 10th Pass.
- नोकरी ठिकाण – नांदेड विभाग
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जानेवारी 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MSRTC Recruitment 2021 |
|
|
MSRTC Bharti 2021 – New GR is published by ST Mahamandal For the 4500 vacancies recruitment process. This GR is Good news for all candidates waiting for this joining process of MSRTC Department as a Driver or Conductor. More Details are given below.
24 Nov अपडेट – मित्रांनो, डिसेंबर २०२० पर्यंत २१ आदिवासी महिला, त्यानंतर टप्प्याटप्प्यांत ऊर्वरित महिलाही एसटीच्या सेवेत रुजू होणार होत्या. आता पुढील वर्षी एप्रिल नंतरचाच मुहूर्त मिळणार असून पुरुष चालक—वाहकही थेट नव्या वर्षांतच सेवेत येतील.
करोनाकाळात खबरदारी म्हणून नव्याने येणाऱ्या चालक-वाहकांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचा विचार महामंडळ करत आहे.
-शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
एसटी महामंडळात चालक-वाहक (ड्रायव्हर-कम-कन्डक्टर) पदाच्या भरतीसाठी सुरू केलेले तीन हजार इच्छूक उमेदवारांचे प्रशिक्षण गेल्या आठ महिन्यांपासून बंदच आहे. परिणामी हे उमेदवार अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत असून त्याबाबत अद्यापही महामंडळाने निर्णय घेतलेला नाही.
मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागताच एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यात एसटीचे विविध कामकाजही बंद झाले. एसटीच्या भरती प्रक्रियेवरही याचा मोठा परिणाम झाला. महामंडळाने तीन हजार चालक-वाहकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून यात २१३ महिलांचाही समावेश आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. करोनाकाळात हे प्रशिक्षण पूर्णपणे थांबले आणि नोकर भरतीची पुढील प्रक्रियाही रखडली.
गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत २३ ऑगस्टला पुण्यातील कार्यक्र मात महिला चालक-वाहकांच्या प्रशिक्षणाला आरंभ झाला होता. अशा २१३ महिला चालक—वाहक सेवेत आणण्यासाठी एसटीने तयारी के ली. यामध्ये २१ आदिवासी महिलाही आहेत. त्यांच्याकडे हलक्या वाहनांचा परवाना असल्याने त्यांना तात्पुरता अवजड वाहन परवाना देऊन प्रशिक्षणास सुरुवात झाली होती. करोनाकाळात त्यांच्याही नोकरभरतीला फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलांच्या प्रशिक्षणाच्या कालावधी एक वर्षांचा आहे. यातील आठ महिने वाया गेले असून पुढील आदेश येईपर्यंत प्रशिक्षण बंद ठेवले आहे. प्रशिक्षणानंतर या महिलांना कायमस्वरुपी वाहन परवाना देऊन सेवेत आणले जाणार आहे. परंतु ही प्रक्रि या लांबल्याचे सांगण्यात आले.
मागील अपडेट – राज्य परिवहन महामंडळात नवीन सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
करोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात एक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला होता. साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.
२०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र. १ मध्ये एसटी महामंडळात नियुक्त्या दिलेल्या आहेत तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू आहे. मात्र कोरोनामुळे एसटी बसची सेवा गेल्या पाच महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला होता. तसेच लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मुंबई अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी विशेष सेवा चालविण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी देखील वाहतुक केली. त्याशिवाय जून महिन्यात एसटीची तालुका ते गाव सेवाही सुरु झाली. परंतु कोरोनाच्या भितीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महामंडळाकडे कर्मचार्यांना पगार देण्यासाठी देखील निधी नाही. त्यामुळेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महामंडळ अनेक उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणन एसटीतील रोजंदारीवरील कर्मचार्यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता. मात्र आता राज्यात एसटीची वाहतुक २० ऑगस्टपासुन सुरु झाली आहे. त्यानुसार महामंडळाने सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक आणि अनुकंपा तत्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे परिपत्रक गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी काढले आहे. यामुळे रोजंदारीवरील कर्मचार्यांच्या हाताला आता काम मिळणार आहे.
दरम्यान, करोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ही लाट एसटी महामंडळातही येऊन धडकली होती. एसटीचं उत्पन्न थांबल्याने कर्मचारी कपातीकडे एसटीची वाटचाल सुरू होती. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवण्याचा मोठा निर्णय झाल्याने व एसटीला आधीच जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात आल्याने लवकरच एसटी सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.
MSRTC Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे कमाल वय 65 आहे. ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – Graduate
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MSRTC Bharti 2021 – MSRTC MahaBharti 2021 – MSRTC Official Advertisement For 2020 is yet Not published. But this article will help For candidates preparing For MSRTC Recruitment 2020. The 10th Pass candidates will able to apply For MSRTC Bharti 2020, when it will begin. But yet No any official Advertisement is published. So Just Wait & Watch For Coming Bharti Process of MSRTC 2020. More Updates about MSTRC Bharti 2020 will be published Soon.
आपणास माहीतच आहे सध्या कोरोना परिस्थिती मुळे सर्व भरती प्रक्रिया थांबल्या आहेत. आपण सर्व एसटी महामंडळ भरतीची वाट बघत असालच, परंतु संध्या हि भरती कधी होणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. या संदर्भातील अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच तेव्हा महाभरतीला नियमित भेट देत रहा.
लवकरच मिळणार खुशखबर !
मित्रांनो, ST महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा सध्या प्राप्त बातमी नुसार मंजुर आहेत. तसेच यात १ लाख ४ हजार ३९८ मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे सर्व आकडे बघता एकूण 22 हजार 24 हजार जागा सध्या रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्या पदांचा समावेश आहे असा आपण निष्कर्ष काढू शकतो.
तसेच यावेळी सरळ सेवेत असणार्या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत. या एसटी महामंडळ भरती बद्दलचे पुढील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.
MSRTC Bharti 2021
ST Mahamandal MSRTC Bharti 2021 Details are given here. Due to Corona MSRTC Bharti is on Hold. The updates & Details about this Recruitment will be available Soon. Now the State Government is declared that all recruitment process will be on hold till Financial Crisis of Government are there. New update about this will be available Soon.
MSRTC Bharti 2021 Starting Date : Yet the starting date & Schedule of ST Mahamandal is not published. Very the update on MSRTC Bharti is expected. We will keep adding More Details About this Recruitment.
एसटी महामंडळात चालक व वाहक पदांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया २०२० -२०२१ लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या संदर्भात सध्या अधिकृत जाहिरात प्रकाशित व्हायची आहे. हि भरती १० वि पास उमेदवारांसाठी पर्वणी आहे. या अंतर्गत भरपूर जागा निघणार असून याचे ऑनलाईन अर्ज पुढील काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. सध्या महामंडळातील रिक्त पदांचा तपशील बघता, या भरतीची मंडळाला आवश्यकता आहे. या भरती संदर्भतील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यावर आम्ही या पेज वर उपलब्ध करूच.
MSRTC भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असेल?
Educational Qualification For MSRTC Recruitment 2021 | |
Driver (चालक) / Conductor (वाहक) | 1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 2) अवजड वाहन चालविण्याचा परवाना (महिलांसाठी अवजड वाहन चालक परवाना किंवा हलके वाहन चालविण्याचा परवाना – LMV) 3) RTO चा चालक बिल्ला / वाहक बिल्ला (बॅच) |
* पुरूषांसाठी 1 वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव तर महिलांसाठी अनुभवाची आवश्यकता नाही.
Physical Eligibility
शारीरिक पात्रता –
- 1) उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.
- 2) दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.
- 3) रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.
Subject Wise Marks of MSRTC Written Exam
Written Examination – 100 marks (1 hour & 30 minutes)
- Marathi – 25 marks
- English – 25 marks
- General Knowledge – 25 marks
- Algebra – 25 marks
Age Limit for ST Mahamandal Bharti
एसटी महामंडळ भरती वयोमर्यादा : 24 वर्षे ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सुट)
Payscale For MSRTC Bharti 2021 :
MSRTC चालक/ वाहक भरतीचे वेतनमान किती असत ?
वेतनमान – 12080 रूपये ते 26673 रूपये
तर यावेळी सरळ सेवेत असणार्या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Written Exam Patter For MSRTC Bharti 2021:
- Written Examination will be conduct for total 50 questions
- Each question consist of 2 marks
- Written examinations is for total 100 marks
- For Written examinations students will be provide with 1 hour 30 minutes duration time
- Every question has 4 options from this only 1 is correct & all other will be wrong.
एसटी महामंडळात चालक व वाहक पदांच्या रिक्त पदांसाठी अर्ज करावे, असा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एसटी महामंडळाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, अशी कुठलीही भरती प्रक्रिया एसटी महामंडळाने सुरू केलेली नसल्याचे एसटीच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र रेल्वे आणि एसटीमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याचे खोटे मेसेज व्हायरल होत असल्याने यासंदर्भात बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भरती संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती एसटी महामंडळाने प्रकाशित केलेली नाही. तरी उमेदवारांनी कुठल्याही जाहिरातीवर आधारीत अर्ज करू नये. तसेच कुणाशी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये.
Other MSRTC Bharti 2021 Post Details
Post Details For MSRTC Exam |
|
Name Of Posts | Vacancy |
Assistant Traffic Superintendent (Junior) officer | 06 |
Assistant Workshop Superintendent (Junior) / Technical Assistant (Junior) | 30 |
Senior Narrator (Junior) Officer | 04 |
Shop Supervisor (Junior)/ Senior Collection Checker (Junior) | 06 |
Junior Engineer (Civil) (Junior) Officer | 25 |
Junior Engineer (Electrical) (Junior) Officer | 05 |
[ad_2]
Source link