मुंबई, 18 जून: महाराष्ट्र (Maharashtra Unlock) राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. दिवसेंदिवस राज्यातील नवी कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारनं ‘ब्रेक दि चेन’ (Break The Chain)अंतर्गत लावलेले कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील ताजी आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर करण्यात आली आहे.
प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पहिल्या गटातील जिल्हे