Home देश-विदेश PM Modi's Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा
PM Modi's Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा
0
PM Modi's Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा
[ad_1]
नवी दिल्ली  केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार आहे. महाराषट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला  शपथ घेतील. शपथविधी 7 जुलैला होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.
उत्तर प्रदेश
तीन ते चार मंत्री सहभागी होण्याची शक्यता
अपना दलच्या अनुप्रिया पटेल
बिहार
दोन ते तीन मंत्री सहभागी होण्याची शक्यता
भाजप- सुशील मोदी
जेडीयूचे RCP सिंह
एलजेपीचे पशुपती पारस
मध्यप्रदेश
एक किंवा दोन मंत्री सहभागी होण्याची शक्यता
ज्योतिरादित्य सिंधिया
राकेश सिंह
राजस्थान
एक  मंत्री सहभागी होण्याची शक्यता
जम्मू-कश्मीर
एक  मंत्री सहभागी होण्याची शक्यता
लडाख
एक  मंत्री सहभागी होण्याची शक्यता
आसाम
एक किंवा दोन मंत्री सहभागी होण्याची शक्यता
सोनोवाल यांच्या नावाची चर्चा
पश्चिम बंगाल
शंतनू ठाकूर
निशीथ प्रामाणिक
ओडिसा
एक मंत्री
केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असतील. सध्या 53 मंत्री आहे, म्हणजे  28 मंत्री सहभागी होणार आहे.
[ad_2]
Source link
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here