Home पुणे महाराणी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

महाराणी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

0
महाराणी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

पुणे (प्रतिनिधी) : आपल्या भारत देशातील प्रत्येक राज्यातील हिंदु धर्माच्या संपूर्ण मंदिराचा नदीवरील घाट, तलाव, विहीरी, बारवा, पाणपोई निर्माण करणाऱ्या जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी रामेश्वरम आणि सौराष्ट्र ते जगन्नाथपुरी ओरिसा मणिपूर पर्यंत हिंदू धर्माच्या पवित्र मंदिराचे जीर्णोद्धार करणाऱ्या महाराणी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण जगाला आदर्श राज्यकारभार कसा करावा. आदर्श जगाला घालून देणाऱ्या महाराणी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन या प्रसंगी आलवसा फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव, महादेवजी वाघमोडे, बाबाराजे कोळेकर, बाबुरवजी बनसोडे, भगवान जी शिंदे, वैभवजी बर्गे, नामदेव सोंनार व इतर समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here