Belgoan : अनधिकृत ध्वजावरुन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणाव

0
13<p>बेळगाव महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न, कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कृत्य, लाल पिवळा ध्वज लावण्यावरुन बेळगावमध्ये पुन्हा एकदा तणाव, ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, याआधी लावलेला लाल पिवळा ध्वज खराब झाल्याचे कारण देत नवीन ध्वज फडकवण्याचा केला प्रयत्न, अनधिकृत ध्वजावरून गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण</p>Source link