भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, भटके विमुक्त महिला आघाडीची संवाद बैठक पार पडली

0
95

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी भाजप भटके विमुक्त महिला आघाडीची ऑनलाईन बैठक आज पार पडली. त्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भटके विमुक्त आघाडीचे संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश सह संयोजक मा.अशोकराव चोरमले, महिला संयोजिका डॉ. उज्वलाताई हाके, युवती संयोजिका भाग्यश्री ढाकणे, यांनी मार्गदर्शन केले.

सदरील ऑनलाईन बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अनुराधा सरवदे, प्रदेश सचिव रश्मी जाधव, मराठवाडा महिला संयोजक डॉ उज्वला दहिफळे, कोकण महिला संयोजक डॉ समीरा भारती, प. महाराष्ट्र महिला संयोजक रेखा सरवदे, प. विदर्भ महिला आघाडी जयश्री गुट्टे, संयोजक उ महारष्ट्र युवती विजयालक्ष्मी आनेराव, चंदा पुंडे उपाध्यक्ष म आघाडी बुलढाणा, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, कार्यालय मंत्री राज खैरनार, सोशल मीडिया संयोजक कोंडाजी कडणर व प्रदेश वरील सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी व विभागीय पदाधिकरी उपस्थित होते.

आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.