
महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट आर्मने ट्रॅक्टर आणि फार्म मशिनरी उत्पादनांवर सुलभ कर्ज पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे.
कृषी उपकरणे क्षेत्राचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले की, महिंद्रा तीन दशकांहून अधिक काळ ट्रॅक्टरचा नंबर वन ब्रँड आहे. फोटो: रॉयटर्स