पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती ताडीवाला रोड च्या वतीने महामाता रमाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारकवर दीपोत्सव

0
51

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती ताडीवाला रोड यांच्या वतीने आज महामाता रमाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारकवर शेकडो दिवे लावून परिसर उजळुन टाकला भारतीयांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी त्याग करणाऱ्या महामानवाना अभिवादन करण्यात आले या वेळी सदर कार्यक्रमास सुजित अप्पा यादव, सोमनाथ भाऊ देवकाते प्रसिद्ध व्याख्याते, तसेच स्मारक समितीचे समन्वयक विठ्ठल गायकवाड, बौद्धाचार्य दत्ता नागटिळक यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक समितीचे अध्यक्ष उमेश धनगर यांनी केले व आभार समितीचे माजी अध्यक्ष संदिप अण्णा कुरवर यांनी मानले सदर कार्यक्रमास गणेश धनगर, नरसिंग कोळी, दयानंद तानवडे, नितीन सुसलादे, मल्लेश धनगर, अशोक धनगर, रोहित ओव्हाळ, लिंगप्पा धनगर, नरसिंग धनगर, गणेश तिमाप्पा धनगर, हृतिक धनगर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते

Facebook Notice for EU! You need to login to view and post FB Comments!