टायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट

0
16
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा चौफेर पाहायला मिळते, यात शंकाच नाही. या जोडीने आपल्या नात्याला अद्याप कोणतेही नाव दिलेलं नाही. पण दोघांच्याही जबरदस्त फोटोंवरून त्यांच्या नात्याचं संपूर्ण चित्रच चाहत्यांना स्पष्टपणे दिसतंय. टायगर आणि दिशाचे कित्येक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. या दोघांचाही ग्लॅमरस लुक बी-टाउनमधील दुसऱ्या जोडप्यांवर भारी पडताना दिसतो.

एकीकडे अतिशय बोल्ड व हॉट पॅटर्नमधील कपडे परिधान करून दिशा ‘वन ऑफ द मोस्ट ट्रेंडिंग सेलिब्रिटी’ ठरली आहे. तर टायगरचा अधिकतर काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि डेनिम जीन्स असा हटके लुक पाहायला मिळतो. एकूणच या दोघांचाही लुक प्रचंड कूल असतो.

​स्टायलिश दिसणंही गरजेचं

टायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफचे व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा खूप वेगळे असेल पण या दोघांची स्टाइल केमिस्ट्री एकदम जबरदस्त आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. डिनर डेटनंतर रात्री उशिरा एका ठिकाणी दिशा-टायगर दिसले होते. दोघांच्याही स्टायलिश लुकवर त्यांचे चाहते फिदा झाले.

परफेक्ट लुक मिळावा यासाठी टायगरने पांढऱ्या रंगाचं टी-शर्टसह निळ्या रंगाची डेनिम जिन्स व पिवळ्या रंगाचे फुटवेअर घातले होते. तर दिशानं आकाशी रंगाचा बॉडीकॉन वन पीस ड्रेस परिधान केला होता. तसंच तिनं पांढर्‍या रंगाचे चंकी स्नीकर्स मॅच केले होते. या दोघांचाही लुक प्रचंड क्युट दिसत होता.

​दिशाचा जबरदस्त लुक

टायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी विभक्त झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. पण या कपलने हॉट लुकमध्ये एंट्री करून ब्रेकअपच्या अफवांना पूर्णविराम दिला. दरम्यान हे दोघं पुन्हा एकदा ‘मेड फॉर इच अदर’ लुकमध्ये दिसले होते. पण दिशाचा लुक टायगर श्रॉफवर भारी पडल्याचं पाहायला मिळालं.

दिशानं पांढरा आणि आकाशी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं आपण या फोटोमध्ये पाहू शकता. यामध्ये नॉटेड क्रॉप टॉपसह मॅचिंग थाइस स्लिट स्कर्टचा समावेश होता. या ड्रेसमुळे दिशाला हॉट लुक मिळालाय.

​मॅचिंग-मॅचिंग स्टाइल

टायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट

आपल्या खास मित्र-मैत्रिणींसाठी टायगर श्रॉफने ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. यावेळेस दिशानं टायगरच्या कपड्यांशी मॅचिंग आउटफिट घातल्याचे पाहायला मिळालं. टायगरने फुल स्लीव्ह्जमधील पांढऱ्या टी-शर्टसह काळ्या रंगाचं स्पोर्ट्स जॉगर्स घातलं होतं. तर दिशानं क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट परिधान केला होता. Newsboy हॅटमुळे दिशाला कूल लुक मिळाला होता.

​बोल्ड आणि ब्युटीफुल लुक

टायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट

टायगर आणि दिशाचे कित्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कपलचा बोल्ड आणि ब्युटीफुल लुक चाहत्यांना पाहायला मिळतो. दिशा-टायगरचा हा लुक सुद्धा प्रचंड हटके दिसतोय, हो ना! दिशाने टाय-डाय प्रिंट बॉडीकॉन ड्रेस घातलाय तर टायगरने निळ्या रंगाच्या शर्टसह डेनिम जीन्स घातली होती.

दिशा पाटनीचा ग्लॅमरस लुक

Source link