आमदार सुनिल कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारीऱ्यांना हाताचे ग्लब्स आणी इतर आरोग्यसाहित्य वाटप

0
24

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

आमदार सुनिलभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे केंटोन्मेंट मतदार संघ भाजपाच्या वतीने सफाई कर्मचारी यांना हाताचे ग्लब्स आणी इतर आरोग्यसाहित्य वाटप भवानीपेठ कोठी येथे करन्यात आले.

याप्रसंगी पुणे शहर उपाध्यक्ष दिलीपजी काळोखे , भाजपा केंटोन्मेंट मतदार संघ अध्यक्ष महेशजी पुंडे , नगरसेवक तुषारजी पाटील , तुकाराम चव्हाण , सुखदेव अडागळे, गणेश कांबळे , सनी इत्यादी उपस्थित होते ..सदर कार्यक्रमाचे आयोजन पुष्पक चव्हाण सरचिटणीस युवा मोर्चा केंटोन्मेंट मतदार संघ आणि भाजपा युवा मोर्चा पुणे शहर चिटणीस प्रतिक कुंजीर यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here