DRDO RAC भरती २०२०

0
12

DRDO RAC Recruitment 2020 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनाकरिता एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२० आहे.

  • शिष्यवृत्तीचे नाव – एरोस्पेस इंजिनियरिंग / एयरोनॉटिकल इंजिनियरिंग / स्पेस इंजिनियरिंग व रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग
  • पद संख्या – ३० जागा
  • शैक्षणिक पात्रता – (BE/B.TECH: full time four year degree) and Post Graduate (M.TECH/ME: two year full time degree course)
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १९ जुलै २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DRDO RAC Bharti 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/2ZeKDbt
 ऑनलाईन अर्ज करा : https://rac.gov.in/index.php?lang=en&id=0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here