Gadchiroli Police Bharti 2021 – नवीन अपडेट प्रकाशित ………

0
107

Gadchiroli Police Recruitment 2021 Details 

Gadchiroli Police Bharti 2021 : Tye application are invited for the interested and eligible candidates at the Gadchiroli Police Hospital . Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. Further details are as follows:-

पोलीस मुख्यालय गडचिरोली पोलीस कॅम्प येथील पोलीस हॉस्पिटल मध्ये ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक, नेत्रतज्ज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, फिजिओथेरपिस्ट पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

  • पदाचे नावऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक, नेत्रतज्ज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, फिजिओथेरपिस्ट
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – [email protected]/ [email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस कल्याण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे. 

Gadchiroli Police Hospital Bharti 2021 

Gadchiroli Police Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Gadchiroli Police Bharti 2021 – As you know, Maharashtra Police Bharti 2021 is expected soon. The Gadchiroli District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2021 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील गडचिरोली पोलीस भरती 2021 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

Police Bharti 2021

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

गडचिरोली पोलीस भरती 2021 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • गडचिरोली पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती २०२१ च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

Physical Eligibility For Gadchiroli Police Bharti 2021

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks

Gadchiroli Police Bharti 2021 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Gadchiroli Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Gadchiroli Police Recruitment 2021

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

Selection Procedure For Gadchiroli Police Recruitment 2021

  • Gadchiroli Police Bharti 2021, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2021 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

Source link