Sunday, July 25, 2021
Homeमनोरंजनhomemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील...

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! – the secret behind the billionaire businessman’s wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

दिव्या खोसला कुमारचं अस्मानी सौंदर्याने बहुतांश तरुण व तरुणींना भुरळ पाडली आहे. दिव्याचं एक खास व आगळं वेगळं सिक्रेट आहे, जे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल. दिव्या खोसला एवढी मोठी स्टार आणि टॉप बिझनेस वुमन असूनही ती कधीच फेशियल आणि ब्लीच सारख्या महागड्या व केमिकलयुक्त पार्लर ट्रीटमेंट घेत नाही. तिच्या चेह-यावर दिसून येणा-या निरागसपणाबद्दल प्रश्न विचारताच दिव्या सांगते की, “मला त्वचेची काळजी घेण्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईला जाते.

मी किशोर वयात असताना, आईने मला घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यावी हे शिकवले. दिव्याचे हॉट-बोल्ड फोटो पाहून तुम्हीही बॉलीवूडच्या मोठमोठ्या व टॉप अभिनेत्रींचा चेहरा विसरुन जाल, इतकी तगडी स्पर्धा दिव्या त्यांना देते. दिव्याच्या केसांपासून फिगरपर्यंत सारं काही एखाद्या सुंदर अभिनेत्रीला लाजवेल इतकं लोभस आहे.

नैसर्गिक सौंदर्याची राणी

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

दिव्याच्या या लूकमध्ये तिने स्काय ब्लू कलरच्या ड्रेससह ऑरेंज कलरची लिपस्टिक मॅच केली आहे. बाकी आपल्या आवडत्या प्रकारचा मस्करा आणि लाइनर लावलं आहे. ड्रेसमधील पिवळ्या रंगाला साजेशी अशी नेलपेंट दिव्याने नखांवर लावून त्यांची शोभा आणखीनच वाढवली आहे. ही पिवळ्या कलरची चमचमणारी नेलपेंट तिच्या नखांकडे लक्ष वेधून घेत आहे. खांद्याच्या लांबीचे व कर्ल असलेले खुले केस. नीट पाहिल्यास लक्षात येईल की बहुतांश वेळा दिव्या केसांच्या मधोमध भांग पाडणं पसंत करते. मग ते मध्यम लांबीचे केस असो किंवा हाय बन बांधलेला असो, तिच्या चेहर्‍यावर मधला भांग खूपच सुंदर दिसतो.

(वाचा :- जान्हवीच्या सेक्सी लूकमध्ये दडलंय गूढ रहस्य, श्रीदेवीच्या या शिकवणी करतायत दिवसेंदिवस फेमस!)

दिव्याच्या गुलाबी गालांचे सिक्रेट

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

जेव्हा जेव्हा दिव्या खोसला कुमार कॅमेर्‍यासमोर येते तेव्हा तिच्या चेह-याचे सौंदर्य आणि गोड गुलाबी गाल पाहून प्रत्येक स्त्रीला हे जाणून घेण्याची इच्छा असते की तिने नेमका कोणता ब्लश वापरला आहे? पण तुम्हाला माहित आहे का निसर्गत: अत्यंत सुंदर त्वचा लाभलेली मलिका दिव्या खोसला कुमार तिच्या चेह-यावर कधीच कोणत्याच ब्लशचा वापर करत नाही. तिच्या चेह-यावर दिसणारी गुलाबी रंगाची छटा आणि तिच्या गालांवर दिसणारी चमक पूर्णत: नैसर्गिक आहे, जी दिव्याने घरगुती उपचारांनी राखून ठेवली आहे. दिव्या तिच्या चेह-यावर मसूर डाळीचा फेसपॅक लावते.

(वाचा :- दोन गोंडस मुलांच्या आईचा हॉट व बोल्डनेसचा जलवा पाहून चाहत्यांनी विचारलं ब्युटी सिक्रेट काय?)

दिव्या पार्लर लव्हर नाही

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

दिव्या सांगते की पार्लर मध्ये जाणे मला खूप कंटाळवाणे वाटते. केस आणि त्वचेच्या उपचारांसाठी मी कधीच पार्लर मध्ये जात नाही. पण जेव्हा मी खूप थकलेली असते तेव्हा मला बॉडी मसाज घेणे प्रचंड आवडते. बॉडी मसाज घेतल्यामुळे मला लगेच बॉडी चार्ज झाल्यासारखं वाटतं आणि भरपूर विश्रांती किंवा रिलॅक्सेशन देखील मिळते.

(वाचा :- शिवांगी जोशी झोपण्याआधी न विसरता करते ‘हे’ काम, नववधू लूकमधील फोटो बघून चाहते घायाळ!)

आवडते प्रोडक्ट्स

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

दिव्या म्हणाली की मेकअप प्रॉडक्ट्सचा विचार केला तर मला मस्कारा खूप आवडतो. त्याशिवाय मला अपूर्ण वाटते, विशेषत: जेव्हा माझे डोळे झोपाळलेले असताता आणि त्याचा परिणाम लुकवर होत असतो. मी व्हिटॅमिन ई युक्त मस्करा वापरते जे डोळे आणि पापण्या दोन्हीसाठीही आरोग्यदायी आहे. मला नेहमी असा मस्करा लावायला आवडतो ज्यामुळे पापण्या अधिक जाड व लांब दिसतील.

(वाचा :- हॉट-बोल्ड ड्रेसमध्ये आलिया भट्ट पोहचली समुद्रकिनारी, अनोख्या अंदाजात लुटली निसर्गाची मजा!)

केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट टाळते

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

दिव्याचे केस खूप रेशमी आणि मऊ दिसतात. केसांची निगा राखण्याविषयी बोलताना दिव्या म्हणाली की मी माझ्या केसांसाठी जास्त काही करत नाही. पण मी तेलाची पूर्णपणे काळजी घेते. यासोबतच रात्री झोपताना मी केस बांधून झोपते. यामुळे केसांचे नुकसान कमी होते व केस गळत नाहीत. वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यास, त्वचेस आणि सौंदर्यास अनेक प्रकारे नुकसान होत आहे या वस्तुस्थितीबद्दल दिव्या खूप चिंतीत आहे. ती तिच्या सोशल मीडिया हँडलवरून वारंवार तिच्या चाहत्यांना याबाबत जागरूक करत असते.

(वाचा :- भाव खाऊन गेली शाहीद कपूरची पत्नी, हॉटनेस असा की शाहिदसोबतच चाहतेही घायाळ!)

म्हणून जुन्या अभिनेत्रींची फॅन आहे

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

मेकअपबद्दल बोलताना दिव्या म्हणाली की मला कॉन्ट्यूरिंग करणे किंवा हायलाइट करणे अजिबात आवडत नाही. आपल्या भारतीय लोकांचे गाल गोबरे गोबरे आणि चेहरे हसरेच खुलून दिसतात. आपण आजही एकाद्या नवीन ट्रेंडपासून क्लासिक लूकसाठी आपल्या जुन्या अभिनेत्रींना पाहतो. याचे कारणच ते आहे की जुन्या अभिनेत्री मेकअपशी संबंधित बरेच प्रयोग करण्याऐवजी भारतीय सौंदर्य प्रसाधनांवर भर देत असत.

(वाचा :- अमिताभ बच्चनसोबत दिसली मोहक रुपातील नववधू श्वेता बच्चन, लोकांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!)

साधेपणातच सौंदर्य

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

दिव्या खोसला कुमार प्रत्येक वेळीच पार्टीसाठी सज्ज असल्यासारखी दिसते पण घरी असताना कोणत्याही प्रकारचा मेकअप करणं तिला आवडत नाही. बाहेर जातानाही बहुतांश वेळा ती फक्त कन्सीलर लावते. दिव्या म्हणाली की मला वैयक्तिकरित्या असे वाटते की मेकअप मला शोभत नाही. मला मेकअप आवडत देखील नाही. माझ्यासाठी साधेपणातच सौंदर्य दडले आहे.

(वाचा :- सिल्क साडी अन् सेक्सी फिगर, ब्राइडल लूक अन् कातील अदा, हरियाणवी क्वीनला बघून चाहते फिदा!)

ग्लोइंग स्किनसाठी असा बनवते फेसपॅक

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty

दिव्या तिच्या कोणत्याही सौंदर्य गरजेसाठी पार्लरमध्ये जात नाही. कोणताही मेकअप नाही, रासायनिक उत्पादनांमार्फत उपचार नाहीत, कोणतंही नेल एक्सटेंशन नाही. फेस मास्कसुद्धा घरीच बनवलेला लावते. दिव्याला विशेषतः कच्च्या बटाट्याची पेस्ट लावायला आवडते. टॅनिंग काढून टाकण्यासाठी विशेष पद्धतीने दिव्या मसूर डाळीची पावडर, कच्चे दूध, बेसन पीठ आणि हळद एकत्र करून फेस पॅक बनवते. यामुळेच तिचा चेहरा सदैव चमकत राहतो.

(वाचा :- अभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो तुफान व्हायरल!)Source link

homemade oil for hair growth and thickness: अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या! - the secret behind the billionaire businessman's wife and actress divya khosla kumar glowing skin and charming beauty
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News