Monday, June 21, 2021
Homeसरकारी नौकरीIBPS Recruitment 2021 - १०,०००+ जागा Application Forms

IBPS Recruitment 2021 – १०,०००+ जागा Application Forms

IBPS Recruitment 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ऑफिसर असिस्टंट, ऑफिसर स्केल पदांच्या एकूण १०,६७६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे. या भरतीची नवीन जाहिरात आताच प्रकाशित झाली आहे. हि माहिती लगेच आपल्या मित्रांना लगेच शेयर करा.

 • पदाचे नावविश्लेषक प्रोग्रामर, आयटी सिस्टम समर्थन अभियंता, आयटी अभियंता (डेटा सेंटर)
 • पद संख्या – १०,६७६ जागा
 • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे . (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
 • फीस
  • खुला वर्ग : रु. ८५०/-
  • राखीव वर्ग : १७५ /-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ जून  2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२१ आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
 • For सिलेक्शन प्रोसेस, Eligibility, Age Limit  

रिक्त पदांचा तपशील – IBPS Vacancies 2021

Post Name Category-wise Vacancy Total Vacancies
SC ST OBC EWS UR
Office Assistant (Multipurpose) 881 345 1321 483 2275 5305
Officer Scale I 617 304 1100 387 1711 4119
Officer Scale-II (Agriculture Officer) 03 01 07 01 13 25
Officer Scale-II (Marketing Officer) 07 02 10 03 21 43
Officer Scale-II (Treasury Manager) 00 00 01 00 08 09
Officer Scale-II (Law) 03 03 06 01 14 27
Officer Scale-II (CA) 03 03 09 02 15 32
Officer Scale-II (IT) 07 03 13 04 32 59
Officer Scale II(General  Banking Officer) 132 63 247 78 386 906
Officer Scale-III 27 15 53 14 42 151
Total 1680 739 2767 973 4517 10,676

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW