Indian Coast Guard Bharti 2021

0
14


Indian Coast Guard Bharti 2021


ICG Recruitment 2021 Details

Indian Coast Guard Bharti 2021  : The recruitment notification has declared the from the respective department for the interested and eligible candidates. Interested andeligible candidates apply onine mode before the last date. Further details are as follows:-

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यंत्र पदाकरिता एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावनाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यंत्र
  • पद संख्या – 350 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10+2 passed (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
  • फीस – रु. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 जुलै 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

ICG Navik Recruitment 2021

Indian Coast Guard Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 


Indian Coast Guard Bharti 2021  : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी राजपत्रित अधिकारी, विभाग अधिकारी, अप्पर डिव्हिजन लिपीक  पदाकरिता एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.

भारतीय तटरक्षक दल नाविक व यांत्रिकी परीक्षा 2021 निकाल जाहीर Indian Coast Guard Bharti 2021

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

  • पदाचे नाववरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी राजपत्रित अधिकारी, विभाग अधिकारी, अप्पर डिव्हिजन लिपीक
  • पद संख्या – 75 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालनालय, एससीएसओ (सीपी)} तटरक्षक दल मुख्यालय, नॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस

 




Source link