Sunday, July 25, 2021
Homeमनोरंजनkareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला...

kareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून – kareena kapoor khan stunning look in yellow saree with golden blouse by nikasha

करीना कपूर-खान आपल्या हटके व हॉट स्टाइल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. केवळ रेड कार्पेट किंवा मोठ्या पडद्यावरच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात तसंच पार्टीमध्येही ही अभिनेत्री शानदार पोषाख परिधान करताना दिसते. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यामध्येही करीना कपूर आपली स्टायलिश उपस्थिती दर्शवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

अभिनेत्री स्वतःसाठी अशाच कपड्यांची निवड करते, ज्यामुळे तिचा लुक व स्टाइल चर्चेत राहील. करीनाने भावाच्या लग्न सोहळ्यासाठीही आकर्षक व सुंदर पोषाखाची निवड केल्याचं पाहायला मिळालं होतं. या कौटुंबिक कार्यक्रमात अभिनेत्रीचा मोहक अवतार पाहून चाहत्यांनी तिच्या कौतुक व प्रेमाचा वर्षाव केला होता. (फाइल फोटो : इंडियाटाइम्स, योगेन शाह आणि इंस्टाग्राम@tanghavri)
(माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका)

​साडीची हटके निवड

kareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून - kareena kapoor khan stunning look in yellow saree with golden blouse by nikasha

करीना कपूरचा चुलत भाऊ अरमान जैनचे काही वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न पार पडले. आपल्या चुलत भावाच्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी बेबोनं एकापेक्षा एक सुंदर आउटफिट्सची निवड केली होती. पण वरात आणि लग्न सोहळ्यासाठी तिनं प्रचंड हटके व सुंदर साडी नेसली होती. तिच्या या लुकचे खूप कौतुक करण्यात आले होते. अभिनेत्रीचा हा अवतार पाहून चाहत्यांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं. कारण अशा सोहळ्यांसाठी बेबो सहसा वजनदार लेहंगा परिधान करण्यास पसंती दर्शवते. पण अरमानच्या लग्नामध्ये तिनं साधी व एम्ब्रॉयडरी नसलेली साडी नेसल्याचे पाहायला मिळालं.

(सोनमच्या ‘या’ लुकवर झाली होती टीका, नोरानंही घातले तसेच बोल्ड आउटफिट! कोण दिसतंय स्टायलिश?)

​पिवळ्या रंगाची सुंदर साडी

kareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून - kareena kapoor khan stunning look in yellow saree with golden blouse by nikasha

बेबोने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसल्याचे आपण या फोटोमध्ये पाहू शकता. या रंगामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलले होते. साडीच्या पदरावर सोनेरी आणि तपकिरी रंगाचे लेहेरिया प्रिंट आपण पाहू शकता. तसंच साडीमध्ये फिकट सोनेरी रंगाचे प्रिंट डिझाइन देखील दिसतंय. या डिझाइनमुळे साडीला आकर्षक लुक मिळाला होता.

(५८ लाख रूपये नव्हे तर अभिनेत्रीच्या ‘या’ साडीची एवढी आहे किंमत, साडी तयार करण्यासाठी लागले तब्बल ६ महिने)

​बोल्ड डिझाइनर ब्लाउज

kareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून - kareena kapoor khan stunning look in yellow saree with golden blouse by nikasha

करीनाने नेसलेली ही साडी क्रेप आणि कॅम्ब्रिक फॅब्रिकपासून तयार करण्यात आली होती. साडीच्या बॉर्डरशी मॅचिंग असणारे स्ट्रॅप पॅटर्नमधील ब्लाउज तिनं परिधान केले होतं. ब्लाउजमध्ये पुढील बाजूस डीप कट नेकलाइन आणि बॅकलेस डीटेल डिझाइन सुद्धा जोडण्यात आलं होतं. या डिझाइनमुळे करीनाला स्टायलिश, हॉट व बोल्ड लुक मिळाला होता.

(अंकिता लोखंडेचा पातळ कापडाच्या कुर्त्यामधील सुंदर व मोहक लुक, आईसोबत दिसली स्टायलिश अवतारात)

​परफेक्ट स्टायलिंग

kareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून - kareena kapoor khan stunning look in yellow saree with golden blouse by nikasha

करीना कपूर-खानने (Kareena Kapoor Khan) या साडीवर कमीत कमी दागिने घालण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळालं. तिनं स्टडिड गोल्डन शँडलियर ईअररिंग्स घातले होते, यामध्ये मोत्यांचाही समावेश होता. याव्यतिरिक्त बेबोनं हातामध्ये सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या. नॅचरल टोन मेकअप करत तिनं स्लीक बन हेअरस्टाइल केली होती. केसांमध्ये तिनं गजरा देखील माळला होता.

(अजय देवगणच्या लेकीनं हॉट शॉर्ट्स घालून मलायकाला दिली तगडी स्पर्धा, फिटनेसचंही लोकांनी केलं कौतुक)

​साडीची किंमत

kareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून - kareena kapoor khan stunning look in yellow saree with golden blouse by nikasha

करीना कपूरने ही साडी कोणत्याही मोठ्या फॅशन डिझाइनरकडून घेतली नव्हती तसंच यावर लाखो रूपये देखील खर्च केले नव्हते. तिनं ही साडी क्लोदिंग ब्रँड ‘Nikasha’ मधून खरेदी केली होती. वेबसाइटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार, या साडीची किंमत २४ हजार रूपये एवढी होती. करीनाचा हा लुक आपणही सहजरित्या फॉलो करू शकता. या साडीवर जास्तीत जास्त वजनदार दागिने परिधान करण्याचीही आवश्यकता नाही.

(मलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक)Source link

kareena kapoor bold and hot saree looks: करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून - kareena kapoor khan stunning look in yellow saree with golden blouse by nikasha
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News