Madhuri Dixit Hot and Bold Lehenga Look: माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका – actress madhuri dixit stunning look in black white colour tie and dye lehenga with embroidered jacket blouse

0
50

बॉलिवूडची ‘मोहिनी’ माधुरी दीक्षितची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. तिचे एकापेक्षा एक सुंदर व फॅशनेबल अवतारातील फोटो पाहून माधुरीने वयाची पन्नाशी ओलांडली आहे, असे मुळीच वाटत नाही. बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्री देखील तिच्यासमोर फिक्या पडतात.

माधुरी सध्या आपल्या वेगवेगळ्या फॅशनेबल लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिचा असाच काहीसा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर लेहंगा-चोळीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लुक प्रचंड बोल्ड व हॉट दिसत आहे.
(सर्व फोटो : इंस्टाग्राम@madhuridixit)
(सोनमच्या ‘या’ लुकवर झाली होती टीका, नोरानंही घातले तसेच बोल्ड आउटफिट! कोण दिसतंय स्टायलिश?)

​सिल्क फॅब्रिकचा सुंदर लेहंगा

Madhuri Dixit Hot and Bold Lehenga Look: माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका - actress madhuri dixit stunning look in black white colour tie and dye lehenga with embroidered jacket blouse

माधुरीने काळा आणि पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केल्याचे आपण या फोटोमध्ये पाहू शकता. हा लेहंगा सेट ऑर्गेंझा सिल्क, जॉर्जेट, पॉलिएस्टर आणि सॅटन यासारख्या फॅब्रिकपासून तयार करण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या स्कर्टवर आपण फ्लेअर्ड पॅटर्न डिझाइन पाहू शकता. यावर काळ्या रंगाचे टाय अँड डाय प्रिंट जोडण्यात आलं होतं. हा स्कर्ट वजनानं प्रचंड हलका होता.

(५८ लाख रूपये नव्हे तर अभिनेत्रीच्या ‘या’ साडीची एवढी आहे किंमत, साडी तयार करण्यासाठी लागले तब्बल ६ महिने)

​बंजारा डिझाइन ब्लाउजमुळे मिळाला हॉट लुक

Madhuri Dixit Hot and Bold Lehenga Look: माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका - actress madhuri dixit stunning look in black white colour tie and dye lehenga with embroidered jacket blouse

अभिनेत्रीनं स्कर्टवर काळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला होता, ज्यावर बंजारा पॅटर्नमधील एम्ब्रॉयडरी आपण पाहू शकता. या जॅकेट स्टाइल चोळीच्या कट आणि डिझाइनमुळे माधुरीला बोल्ड लुक मिळाला आहे. खांद्यावर तिनं सिल्क ऑर्गैंझा फॅब्रिकची ओढणी घेतली होती. या लेहंग्यावर तिनं ईअररिंग्स, हातफुल आणि अंगठी असे दागिने घातले आहेत, जे शीतल जवेरी यांच्या कलेक्शनमधून घेण्यात आले आहेत. माधुरीने परिधान केलेला हा लेहंगा ‘Reeti Arneja’ कलेक्शनमधील आहे. या आउटफिटची किंमत ५३ हजार ७६० रूपये एवढी आहे.

(अंकिता लोखंडेचा पातळ कापडाच्या कुर्त्यामधील सुंदर व मोहक लुक, आईसोबत दिसली स्टायलिश अवतारात)

​सेलिब्रिटी व चाहतेही झाले फिदा

Madhuri Dixit Hot and Bold Lehenga Look: माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका - actress madhuri dixit stunning look in black white colour tie and dye lehenga with embroidered jacket blouse

बॉलिवूडच्या मोहिनीचा हा लुक पाहून सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच तिच्या रूपाचे प्रचंड कौतुक केलं. अंकिता लोखंडेनंही माधुरीच्या फोटोंवर प्रतिक्रिया व्यक्त केली. तर चाहत्यांनी माधुरीचा हा लुक ‘हॉट’ आणि ‘शानदार’ असल्याचे म्हटलं. तर एकाने ‘हॉटेस्ट गर्ल इन द वर्ल्ड’ अशी कमेंटही केली.

(अजय देवगणच्या लेकीनं हॉट शॉर्ट्स घालून मलायकाला दिली तगडी स्पर्धा, फिटनेसचंही लोकांनी केलं कौतुक)

​बॅकलेस चोळी

Madhuri Dixit Hot and Bold Lehenga Look: माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका - actress madhuri dixit stunning look in black white colour tie and dye lehenga with embroidered jacket blouse

माधुरीने यापूर्वीही काळ्या रंगाच्या पारंपरिक पोषाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळालं. या आउटफिटची निवड तिच्या स्टायलिस्टने ‘Qbik’ येथून केली होती. माधुरीने परिधान केलेल्या बॅकलेस ब्लाउजमुळे तिचा लुक बोल्ड व ग्लॅमरस दिसत होता. ब्लाउजवर आकर्षक एम्ब्रॉयडरी सुद्धा आपण पाहू शकता. या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते मंडळी क्लीन बोल्ड झाले होते.

(मलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक)

​या लेहंगा सेटमध्येही होता बोल्ड ब्लाउजचा समावेश

Madhuri Dixit Hot and Bold Lehenga Look: माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका - actress madhuri dixit stunning look in black white colour tie and dye lehenga with embroidered jacket blouse

माधुरीने परिधान केलेला हा गुलाबी रंगाचा लेहंगा देखील प्रचंड सुंदर होता. हा लेहंगा फॅशन डिझाइनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केला होता. यामध्ये वलूमनस स्कर्ट आणि प्लंजिंग नेकलाइन डिझाइन ब्लाउजचा समावेश होता. ज्यावर मेटॅलिक स्ट्राइप्सपासून तयार करण्यात आलेले शेवरॉन पॅटर्न आपण पाहू शकता.

(पतीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात नटून थटून पोहोचली मीरा राजपूत, बोल्ड ब्लाउज लुकमुळे होती चर्चेत)

या लेहंग्याची किंमत जवळपास १ लाख ६० हजार रूपये एवढी असल्याचं सांगण्यात आलं होतं.

(अभिनेत्रीचा छोट्या ड्रेसमधील बोल्ड लुक व्हायरल, हॉट अवतार पाहून कोणीही होईल फिदा)Source link