चोपडा (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
दोन दिवशीय विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील महाआघाडी सरकारच्या नाकर्त्यापणामुळे, मराठा आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण रद्द झाले,ओबीसी समाजाचे आरक्षण पुन्हा मिळावे म्हणून भाजरतीय जनता पार्टी च्या राज्याचे नेत्यांनी गेल्या महिन्याभरापासुन विविध आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे लक्ष वेधले..
परंतू कालच विधानसभेच्या सभागृहात मराठा,ओबीसी समाजाच्या रद्द केलेल्या आरक्षण पुन्हा लागू करावे ही प्रामाणिक मागणी भारतीय जनता पार्टीच्या सन्मा.विरोधी पक्षनेते तसेच सर्व आमदारांनी राज्यसरकारकडे केली असता विधानसभा तालिका अध्यक्षांनी खोटा आरोप करुन भाजपाच्या 12आमदारांना 01 वर्षाकरीता निलंबित केले, त्यात राज्याचे नेते संकटमोचक मा. जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जळगाव जिल्हाचे सर्वेसर्वा आ.गिरीशभाऊ महाजन यांच्यावर ही खोटे आरोप करुन सुडबुध्दीने या महाआघाडी सरकारने एका वर्षासाठी निलंबित केले..
मराठा व ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आजाव उठवला म्हणून या अन्यायी,भ्रष्ट राज्य सरकारने ह्या 12आमरांचे निलंबन केले आहे,म्हणून आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी आज चोपडा तालुका,शहर भाजपाकडून सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यसरकारच्या हुकुमशाही काळ्यानिर्णया विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले व 12आमदारांचे निलंबन रद्द करावे ही न्याय मागणी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली व मा.तहसिलदार अनिल गावित व प्रांत अधिकारी सुमित शिंदे यांना वरील मागणीचे निवेदन प्रमुख पदाधिकार्यांनी दिले…
सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधु भगिणीं यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्यात..
‘मराठा-ओबीसी के सन्मान’ मे भाजपा मैदान में..!
अश्या अनेक घोषणांनीं चोपडा शहर दणाणून गेले. यावेळी जेष्ठ नेते व मा.पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, चंद्रशेखर पाटील,उ.महा.ओबीसी अध्यक्ष प्रदिप पाटील,राज्य परिषद सदस्य अनिल पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे ,पं.स.सभापती प्रतिभाताई पाटील,डाॅ.भारतीताई क्षिरसागर,सचिव हनुमंत महाजन,चंद्रकांत धनगर,सुनिल सोनगिरे,मनोहर बडगुजर,भरत सोनगिरे,सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील,कृ.उ.बाजार समिती संचालक धनंजय पाटील,भरत पाटील,मगन बाविस्करसर,बापूराव पाटील,लासुर विकास सोसा.अध्यक्ष विठ्ठल पाटील,मा.शहराध्यक्ष रविंद्र मराठे,जितेंद्र चौधरी,दत्तात्रेय पाटील,मिलिंद वाणी,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष संजय जैन,युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,उपाध्यक्ष रावसाहेब पाटील,सचिव अमोल पाटील,दिपक पाटील,शहराध्यक्ष तुषार पाठक,विशाल पाटील,कैलास पाटील,भुषण महाजन,प्रविण चौधरी,पिंटु पावरा,गोपाल पाटील,बारकु पाटीलचंद्रशेखर ठाकरे,कांतिलाल पाटीलसर,कैलास पाटील, डॉ नरेंद्र अगरवाल डाॅ.आशिष पाटील, सजय
विनोद धनगर,हेमंत जोहरी,प्रविण धनगर,लक्ष्मण पाटील,भरत पाटील,यश शर्मा,कमलेश चौधरी,रविंद्र पाटील,तालुका सोशल मिडीयाप्रमुख विजय पाटील,युवराज देशमुख,कार्यालय प्रमुख मोहित भावे आदि पदाधिकार्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.