Home पुणे राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग सब -ज्युनियर मुले स्पर्धेत विवेक सोमनाथ देवकाते ला “कांस्य पदक”

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग सब -ज्युनियर मुले स्पर्धेत विवेक सोमनाथ देवकाते ला “कांस्य पदक”

0
राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग सब -ज्युनियर मुले स्पर्धेत विवेक सोमनाथ देवकाते ला “कांस्य पदक”

नागपूर (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

नागपूर येथे २१ जुलै ते २६ जुलै २३ ला राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सब -ज्युनियर मुले/ मुली व ज्युनियर मुली यांच्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धसाठी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या संघांनी भाग घेतला सब -ज्युनियर मुले/ मुली व ज्युनियर मुली यांतील चागल्या नवोदित खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहायला मिळाले या स्पर्धेत पुण्याच्या विवेक देवकातेने सब ज्युनियर मुले ३६-३७ वजनी गटात कांस्यपदक पटकावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here