
प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया. ‘देशातील राजकीय स्थितीबाबत किशोर आणि पवार यांच्यात तीन तास चर्चा’. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे. देशाच्या राजकीय पटलावर झालेल्या या बैठकीनं सर्वांचच लक्ष वेधलं होतं.
Source link