सोलापूर (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
सांगोला मतदार संघातून दोन वेळा विधानसभा निवडणुकीत नशीब आजमवलेले धनगर सामाजाचे नेते तुकारामदादा शेंडगे यांनी आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिक कदम व महाराष्ट्र संपर्क नेते बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत BRS पक्षात प्रवेश केला.
सांगोला तालुक्यातील सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यासाठी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला असल्याचे शेंडगे पाटिल यांनी सांगीतले.