
कुसुंबा (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
भारतीय सिमा सुरक्षा जवान देशभक्त स्वर्गीय विकास मुरलीधर परदेशी (फौजी) यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त विनम्र आदरांजली. त्यांच्या स्मरणार्थ धनगर समाज भवन ग.नं.५ व मारोती मंदिर ग.नं.१ कुसुंबा येथे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना बसण्यासाठी दोन बाक भेट देण्यात आले.

प्रसंगी धनगर समाज अध्यक्ष छबीलाल आण्णा परदेशी, मा.अध्यक्ष श्बा आण्णा परदेशी, श्री.महादू आबा परदेशी, श्री.लुकडू आप्पा परदेशी, श्री.विक्रम आण्णा परदेशी, श्री मनोहर तात्या परदेशी, श्री.आण्णासो मुरलीधर परदेशी, श्री.रतन आण्णा परदेशी श्रीम जिजाताई धनगर, रामलाल काका परदेशी, पं.स.सदस्य रितेश परदेशी, ग्रा.पं. सदस्य राजू पहेलवान, पंडित परदेशी, भैय्यासाहेब शिंदे, विवेक शार्दुल, छोटू शिंदे, दादू शिंदे, रमेश आबा परदेशी, कैलास फुले सर, जगदिश परदेशी, विजय परदेशी, संदीप भाऊ परदेशी, किशोर परदेशी, संदीप परदेशी, धिरज परदेशी, संदीप रोकडे, प्रमोद परदेशी, विशाल परदेशी,योगेश परदेशी, मनिष परदेशी, कल्पेश परदेशी, समाधान परदेशी, ललित परदेशी, गितेश परदेशी सह आदि सन्मानीय समाज बांधव ग्रामस्थ व मित्र परिवार उपस्थित होते..
यावेळी धिरज परदेशी यांनी सामूहिक श्रद्धांजली वाहिली.
भावपूर्ण श्रद्धांजली..l