Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कुसुंबा येथे परदेशी-धनगर समाज पंच मंडळ आणि धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे च्या वतीने कृषी आणि पशुसंवर्धन सभापती आबासाहेब संग्राम पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला

कुसुंबा येथे परदेशी-धनगर समाज पंच मंडळ आणि धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे च्या वतीने कृषी आणि पशुसंवर्धन सभापती आबासाहेब संग्राम पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला

0
कुसुंबा येथे परदेशी-धनगर समाज पंच मंडळ आणि धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे च्या वतीने कृषी आणि पशुसंवर्धन सभापती आबासाहेब संग्राम पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला

कुसुंबा | शासननामा न्यूज ऑनलाईन

कुसुंबा येथे परदेशी-धनगर समाज पंच मंडळ आणि धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे च्या वतीने कृषी आणि पशुसंवर्धन सभापती आबासाहेब संग्राम पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष श्री.छबिलाल तुळशीराम परदेशी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. योगेश परदेशी यांनी केले.संग्राम आबांनी कशापध्दतीने संघर्षमय राजकीय प्रवासाला सुरुवात केली या विषयी माहीती दिली.

श्री. रविंद्र बंडु देशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले धनगर समाज उन्नती मंडळच्या कार्याची माहिती दिली आणि जनतेच्या मनात संग्राम आबांनी कशा पध्दतीने स्थान निर्माण केले या विषयी माहिती दिले.
श्री. राजेंद्र बारकु परदेशी* यांनी आपल्या मनोगतात संग्राम आबांनी निवडणुकीला कशा पध्दतीने सामोरे जावुन विजयश्री खेचली या बद्दल विचार मांडले.
श्री महादु आबांनी यांनी संग्राम आबांना शेतकरी, रोजगार, विकास काम कशा पध्दतीने करावे याविषयी मार्गदर्शन केले.

श्री नारायण परदेशी सर* यांनी मागील कार्यकाळात संग्राम आबांनी स्वखर्चातुन शेत शिवार वाट कशा पध्दतीने तयार केली व शेतकर्यांच्या समस्या सोडवले याविषयी मनोगत केले.धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष *श्री अरुण फत्तु परदेशी यांनी संग्राम आबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री संग्राम आबांनी आपल्या सत्कारामक्त मनोगततातुन धनगर समाजाचे आभार व्यक्त केले परदेशी- धनगर समाजामुळे मी निवडणुकीत विजयश्री खेचुन आणली. असेही ठाम पणे बोलले धनगर समाज उन्नती मंडळ ला अँम्बुलन्स साठी निश्चितच मदत करु अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे आभार श्री. राजेंद्र बारकु परदेशी यांनी मानले.

परदेशी-धनगर समाज पंच मंडळ, धनगर समाज उन्नती मंडळ आणि धुळे जि. प. कृषी सभापती श्री संग्राम आबा* यांच्या वतीने सेवानिवृत राजेंद्र ( पपी नाना)परदेशी, रमेश (आबा) परदेशी, कैलास (आण्णा) फुले यांचे सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धनगर समाज उन्नती मंडळ श्री. सुनिल धनजी परदेशी, प्रकाश रतन परदेशी, राहुल छबिलाल परदेशी, धिरज परदेशी सर, भगवान यादव परदेशी, रोहित बाबा , कमलेश विलास, प्रदिप(मास्तर) परदेशी, विशाल परदेशी सर, जगदिश परदेशी सर, सुनिल सुभाष परदेशी, सुरेश भिका परदेशी, प्रफुल्ल परदेशी,प्रमोद शंकर परदेशी, महेंद्र रमेश परदेशी, कैलास चिंधु परदेशी, प्रकाश मुरलीधर, प्रमोद पाडुरंग परदेशी(आदर्श शिक्षक), देवा परदेशी, रंजीत परदेशी, अरुण गोरखनाथ परदेशी,अमोल परदेशी, पुष्पक परदेशी,ललित परदेशी, रोशन परदेशी, प्रितम परदेशी, विकी परदेशी, हर्षल परदेशी गितेश परदेशी रोहित परदेशी,कुणाल परदेशी मनिष परदेशी आदि समाज बांधव यांनी प्रयत्न केले.

व्यासपिठावर उपस्थित मान्यवर सत्कार मुर्ती श्री संग्राम आबा, श्रीमती जिजाताई परदेशी, समाजाचे सचिव दिपक दादा,उपाध्यक्ष नारायण दादा, जेष्ठ सल्लागार आबासाहे महादु परदेशी, ग्रा. प. सदस्य राजु पहेलवान धनगर समाज उन्नती मंडळ चे अध्यक्ष श्री अरुण फत्तु परदेशी उपस्थीत होते.

विशेष उपस्थित – किरण उत्तम शिंदे, शरद शिंदे, नारायण आप्पा, भटु चौधरी,सुनिल शिंदे, कुणाल शिंदे या कार्यक्रमात समाजाचे आजी माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष,पंच कमिटी,धनगर समाज उन्नती मंडळ पदाधिकारी,आणि मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. तसेच पुणे, ठाणे,मंबई व उपनगरातील बांधवांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here