मुंबई – “तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा…मेरा साया साथ होगा” असे कॅप्शन देत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे.
तू जहाँ जहाँ चलेगा
मेरा साया साथ होगा
मेरा साया मेरा साया… pic.twitter.com/JQjBOTtRvA— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 21, 2022
ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि पदोन्नती आरक्षण या मुद्यावरून पडळकर यांनी ट्विटर ट्विट करत मविआ सरकारवर टीका केली आहे.
तत्पूर्वी,ओबीसींचं राजकीय आरक्षण जाण्यामध्ये महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. या सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये बाजूदेखील मांडली गेली नाही. असा आरोपही भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मविआ सरकारवर लगावला होता.