Home मनोरंजन Fruit Facial At Home: Atif Aslam : सुप्रसिद्ध गायक आतिफ असलमला लाभलंय ‘गळ्यात सूर अन् आयुष्यात नूर’चं वरदान, पत्नीचं ग्लॅमरस रूप पाहून चाहते घायाळ!

Fruit Facial At Home: Atif Aslam : सुप्रसिद्ध गायक आतिफ असलमला लाभलंय ‘गळ्यात सूर अन् आयुष्यात नूर’चं वरदान, पत्नीचं ग्लॅमरस रूप पाहून चाहते घायाळ!

0

[ad_1]

आतिफ असलमला (Atif aslam) ओळखत नाही असा माणूस भारतातही सापडणे कठीण आहे. खास करून नव्वद आणि विशीच्या दशकातील पिढीला या गायकांच्या गाण्यांनी अक्षरश: वेड लावले होते आणि आजही त्याची गाणी निरनिराळे रेकोर्ड करत आहेत. तो मुळचा पाकिस्तानी असला तरी भारतात सुद्धा त्याला तितकेच प्रेम दिले जाते हे विशेष! पण आज आपण त्याच्याबद्दल नाही तर त्याची पत्नी सारा भरवाना (sara bharwana) बद्दल बोलणार आहोत. तिच्याबद्दल भारतात फार कमी चर्चा आहे. पण जे तिला ओळखतात किंवा ज्यांना तिच्याबद्दल माहिती आहे त्यांना हे सुद्धा माहित असेलच की ती किती सुंदर आहे.

सारा भरवानाची त्वचा खूप ग्लोइंग आहे. तिच्या त्वचेचा रंग गोरा आहे आणि चेहऱ्यावर साधा एक डाग देखील नाही, जणू एखादी पांढरीशुभ्र परी असावी अशी ती दिसते. ती कोणी सेलिब्रिटी नसली तरी तिच्या त्वचेच्या प्रेमात पडून कित्येक तरुणी तिला फॉलो करतात. तिच्या सारखी त्वचा आपल्याला मिळावी म्हणून तिच्या सुंदरतेचे रहस्य शोधत असतात. आज आम्ही या लेखातून तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहोत.

अस्मानी सौंदर्य

सारा भरवाना सारखी ग्लोइंग स्कीन तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला त्यात घरगुती उपायच मदत करू शकतात. एकदम स्वच्छ त्वचेपासून ग्लो वाढवण्यापर्यंत एक एक करून आम्ही तुम्हाला असे साधे सोपे घरगुती उपाय सांगत आहोत जे तुम्ही सहज स्वत:हून घरच्या घरी ट्राय करू शकता. पहिला उपाय आहे त्वचा स्वच्छ करण्याचा, ज्यावर एकही डाग नसेल. तुम्हालाही वाटते की तुमच्या चेहऱ्यावर साधा एकही डाग नसावा तर तुम्हाला यात ट्रि-टी ऑईल खूप मदत करू शकते. यासाठी ट्रि-टी ऑईल बदाम तेलामध्ये मिक्स करून नाईट सिरम तयार करा.

(वाचा :- karishma vs kareena : करिश्मा कपूरच्या ग्लॅमरपुढे करीनाचा जलवाही फिका, लोक म्हणाले मोठ्या बहिणीचा हॉटनेस छोटीवर भारी!)

रोज वाढत जाईल ग्लो

ट्रि-टी ऑईल आणि बदाम तेलाचे मिश्रण तुम्हाला दर रात्री नाईट सिरम सारखे चेहऱ्यावर लावायचे आहे. हे मिश्रण तुम्ही पुढील प्रकारे तयार करू शकता. 5 चमचे बदाम तेल घ्या आणि 1 चमचा ट्रि-टी ऑईल घ्या. हे दोन्ही तेल नीट मिक्स करून एका बॉटल मध्ये भरून ठेवा. दर रात्री यातून 2 ते 3 थेंब घेऊन चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा आणि मग झोपी जा. नियमित रूपाने असे केल्याने पिंपल आणि ऐक्ने पासून तयार झालेले खोल डाग सुद्धा सहज गायब होऊन जातील.

(वाचा :- Mrinal Kulkarni Beauty Tips : सर्वांची लाडकी सोनपरी मृणाल कुलकर्णी आली एका नव्या रूपात समोर, चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली!)

फाईन लाईन्स दूर करण्यासाठी

सारा भरवाना एका मुलाची आई आहे पण तिची स्कीन आणि त्यावरील ग्लो पाहून याबाबत अंदाजच लावता येत नाही. फाईन लाईन्स पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला मध आणि चंदन पावडरचा लेप आपल्या त्वचेवर लावायचा आहे. हा लेप फक्त आणि फक्त एका आठवड्यात तुम्हाला परिणाम दाखवेल. हा उपाय पुढील प्रमाणे तुम्ही करू शकता. 1 चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा मध, 2 चिमुटभर हळद आणि गुलाबजल घ्या. हे चार ही पदार्थ एकत्र मिक्स करून लेप तयार करा आणि मग 25 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा. फक्त 1 आठवड्यामध्ये तुमच्या त्वचेवरील फाईन लाईन्स गायब होतील.

(वाचा :- सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल)

सुंदर डोळे

सारा भरवानाचे डोळे खूप मोठे आणि सुंदर आहेत. तिचे डोळे तिच्या एकंदर सौंदर्यात खूप भर टाकतात. साराच्या डोळ्यांभोवती कोणतेच निशाण वा काळे डाग नाहीत. सामान्यत: महिलांना असे डोळ्यांभोवतीचे काळे डाग लपवण्यासाठी कंसीलर वा फाउंडेशनचा वापर करावा लागतो. तुम्ही सुद्धा तुमचे डोळे आणि भोवतीची त्वचा इतकी सुंदर बनवू इच्छित असाल तर पुढे आम्ही सांगत असलेला उपाय नक्की वापरून पहा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

(वाचा :- अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या!)

काय आहे सिक्रेट?

रात्री झोपण्याआधी आपल्या डोळ्यांच्या भोवतीच्या त्वचेवर व्हिटॅमिन ई चे कॅप्सूल कापून लावा. जर तुम्हाला दुसरा उपाय वापरून पहायचा असेल तर तो सुद्धा आम्ही सांगत आहोत. 4 चमचे ऐलोवेरा जेल घ्या, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या आणि या दोघांना मिक्स करून एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपण्याआधी हे मिश्रण आल्या डोळ्यांच्या आजूबाजुला लावा. तुम्ही हे मिश्रण पूर्ण चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता. अवघ्या 1 आठवड्यांच्या आत तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये सुधारणा दिसू लागेल.

(वाचा :- जान्हवीच्या सेक्सी लूकमध्ये दडलंय गूढ रहस्य, श्रीदेवीच्या या शिकवणी करतायत दिवसेंदिवस फेमस!)

मेकअप नसतानाचा लूक

सारा भरवाना बहुतांश वेळा मेकअपशिवायच पाहायला मिळते. तिच्या चेह-यावर फक्त काजल, मस्करा आणि लाइनरच पाहायला मिळतं. म्हणजेच कोणताही खास कार्यक्रम सोडला तर डोळ्यांच्या सामान्य मेकअपशिवाय ती कोणत्याही प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरत नाही. जेव्हा आपली त्वचा डाग आणि फाईन लाइन्सपासून मुक्त होईल तेव्हा आपण देखील नॉर्मल टच-अपने आपले नैसर्गिक सौंदर्य वाढवू शकता.

(वाचा :- दोन गोंडस मुलांच्या आईचा हॉट व बोल्डनेसचा जलवा पाहून चाहत्यांनी विचारलं ब्युटी सिक्रेट काय?)

रेशमी आणि सुंदर केस

जवळजवळ नेहमीच आपल्याला साराला मोकळ्या केसांमध्ये दिसून येईल. तसेच तिचे केस नेहमीच रेशमी आणि स्वच्छ दिसतात. तुम्हालाही असेच सुंदर आणि हेल्दी केस हवे असतील तर कोरफड जेलचा हा घरगुती उपाय नक्की वापरुन पहा. केस शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनरऐवजी एलोवेरा जेलचा वापर करा. ताज्या कोरफडीच्या पानामधला गर काढून केस धुतल्या नंतर कंडिशनर सारखा केसांना लावा. ५ मिनिटांनंतर ताज्या पाण्याने केस धुवून घ्या. आपले केस देखील सारासारखे रेशमी आणि मऊ राहतील.

(वाचा :- शिवांगी जोशी झोपण्याआधी न विसरता करते ‘हे’ काम, नववधू लूकमधील फोटो बघून चाहते घायाळ!)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here