Home मनोरंजन Kriti Sanon Hot and Bold Black Dress Look: अभिनेत्री बोल्ड कपडे घालून पोहोचली मनीष मल्होत्राच्या घरी, स्टाइल पाहून कोणीही होईल फिदा – bollywood actress kriti sanon in black bodycon dress see her latest hot photos

Kriti Sanon Hot and Bold Black Dress Look: अभिनेत्री बोल्ड कपडे घालून पोहोचली मनीष मल्होत्राच्या घरी, स्टाइल पाहून कोणीही होईल फिदा – bollywood actress kriti sanon in black bodycon dress see her latest hot photos

0

[ad_1]

​कृति सेनॉनचा काळ्या रंगाचा ड्रेस

कृति सेनॉनने (kriti sanon style) प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या मुंबईतील घराला भेट दिली होती. या भेटीसाठी तिनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हे मिडी आउटफिट स्ट्रेचेबल मटेरिअलपासून तयार करण्यात आला होतं. ड्रेसचे फिटिंग फिगर-हगिंग पॅटर्नमध्ये ठेवण्यात आलं होतं. यामुळे कृतिची टोंड फिगर हाइलाइट होण्यास मदत मिळते आहे.

(अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसतेय प्रचंड सुंदर, पतीसोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर)

​स्लिट डिझाइन आणि बोल्ड नेकलाइन

गडद काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अशा कित्येक गोष्टी होत्या ज्यामुळे अभिनेत्रीला (kriti sanon hot look) बोल्ड लुक मिळाला आहे. यामध्ये पुढील बाजूस स्लिट डिझाइन देण्यात आलं होतं. यामुळे कृतिचा लुक हॉट दिसत होता. ड्रेसमध्ये स्पगेटी स्लीव्ह्ज डिझाइन जोडण्यात आलं होतं. यासह डीप कट नेकलाइन डिझाइन देखील आपण पाहू शकता. एकूणच तिचा लुक बोल्ड व हॉट दिसत होता.

(मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक)

​कृतिचा सेक्सी लुक

डीप कट नेकलाइन आणि स्लिट डिझाइनच नव्हे तर लुकमध्ये अन्य गोष्टी सुद्धा होत्या. ज्यामुळे कृति सेनॉनचा लुक प्रचंड हॉट दिसत आहे. अभिनेत्रीनं या पातळ फॅब्रिकच्या ड्रेसमध्ये गुलाबी रंगाची ब्रालेट मॅच केली होती. यामध्ये आपण लेस डिटेलिंग पाहू शकता. यामुळे तिच्या ड्रेसला कॉन्ट्रास्टिंग लुक मिळालाय.

(करिश्मा कपूरने बिकिनी घालून साजरा केला वाढदिवस, बोल्ड लुक पाहून चाहते झाले होते घायाळ)

​परफेक्ट फिनिशिंग टच

कृतिने ड्रेसच्या बोल्ड नेकलाइनद्वारे आपली ब्रालेटचे लेस पोर्शन हाइलाइट केलं होतं. यामुळे तिचा लुक स्टायलिश दिसतोय. या आउटफिटवर तिनं Nike ब्रँडचे पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले होते. कानामध्ये चंदेरी रंगाचे हुप्स आपण पाहू शकता. तसंच चेहऱ्यावर तिनं काळ्या रंगाचा मास्क घातला होता, ज्यावर तिच्या नावाचे आद्याक्षर ‘K’ दिसत आहे.

(माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका)

​हातामध्ये होती लाखो रूपयांची टोट बॅग

आपल्या आउटफिटसह कृतिनं फ्रेंच लग्जरी फॅशन लेबल ‘Saint Laurent’ची टोट बॅग कॅरी केली होती. कॉटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या या बॅगमध्ये लेदर बेल्ट आणि सिल्व्हर ब्रश्ड स्नॅप बटण डिझाइन आपण पाहू शकता.

(मलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक)

मेड इन इटली पर्सच्या पुढील बाजूस ‘Rive Gauche Saint Laurent’ असे शब्द लिहिण्यात आले होते. अधिकृत संकेतस्थळावरील नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार या बॅगची किंमत जवळपास १ लाख २७ हजार ५५१ रूपये एवढी आहे.

(सोनमच्या ‘या’ लुकवर झाली होती टीका, नोरानंही घातले तसेच बोल्ड आउटफिट! कोण दिसतंय स्टायलिश?)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here