Home मनोरंजन Sai Tamhankar : ‘सई ताम्हणकर’च्या साडीत नवीन लुक, या राखाडी साडीत सई ताम्हणकर अतिशय सुंदर दिसतेय

Sai Tamhankar : ‘सई ताम्हणकर’च्या साडीत नवीन लुक, या राखाडी साडीत सई ताम्हणकर अतिशय सुंदर दिसतेय

0
Sai Tamhankar : ‘सई ताम्हणकर’च्या साडीत नवीन लुक, या राखाडी साडीत सई ताम्हणकर अतिशय सुंदर दिसतेय

शासननामा न्यूज ऑनलाईन

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं.

विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते.

दरम्यान, नुकतंच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये सईने साडी परिधान केल्याचं दिसून येत आहे. सई या साडीत कमालीची मादक दिसत आहे. अ

भिनेत्रीचा हा ग्लॅमर्स अंदाज फॅन्सला देखील आवडला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच नेटकरी देखील सईच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here