MPSC Exam Timetable 2020; MPSC Revised Dates Of Examinations Time Table

Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2020 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such as the examination time table along with the date of examination is displayed by MPSC.

 

MPSC Exam Timetable 2020: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये ज्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या, त्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बुधवारी १७ जून रोजी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

या वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

१) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० – १३ सप्टेंबर २०२०
२) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० – ११ ऑक्टोबर २०२०
३) महाराष्ट्र अभियांत्रिका सेवा पूर्व परीक्षा २०२० – १ नोव्हेंबर २०२०

नोवेल करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल, असेही आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. परीक्षांसंदर्भातील सर्व ताजी माहिती आयोगातर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर सतत अद्ययावत माहिती पाहात राहणे उमेदवारांच्या हिताचे राहील, असेही आयोगाने म्हटले आहे.MPSC Tentative Exam Timetable 2020

Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2020 years. The various examinations which will MPSC is going to conduct, such examinations time table along with tentative date of examination is displayed by MPSC. Last years so many examination dates was extend, which result into students who applied for the examinations are need to face issues of date of examination. Now MPSC displayed the time table for the examinations along with date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.

 

MPSC 2020 Time Table

 • राज्य सेवा परीक्षा : डिसेंबरमध्ये जाहिरात, दि.5 एप्रिल रोजी
 • पूर्व परीक्षा, दि. 8, 9, 10 ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा.
 • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग- जानेवारीत जाहिरात, दि.1 मार्च-पूर्व, तर दि.14 जून रोजी
 • मुख्य परीक्षा
 • सहायक मोटार वाहन निरीक्षक – जानेवारीत जाहिरात,
 • दि. 15 मार्च रोजी पूर्व, दि.12 जुलै रोजी मुख्य परीक्षा.
 • महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- फेब्रुवारीत जाहिरात,
 • दि.3 मे रोजी परीक्षा
 • महाराष्ट्र वन सेवा- मार्चमध्ये जाहिरात, 10 मे रोजी पूर्व,
 • तर 11 ऑक्‍टोबर रोजी मुख्य परीक्षा
 • अभियांत्रिकी सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मार्चमध्ये जाहिरात, दि.17 मे रोजी ही परीक्षा होईल.
 • गट क सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एप्रिलमध्ये जाहिरात,
 • दि.17 मे रोजी परीक्षा.
 • महाराष्ट्र कृषि सेवा – मेमध्ये जाहिरात- दि.5 जुलै रोजी पूर्व,
 • दि.1 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
 • सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय – सप्टेंबरमध्ये जाहिरात, दि.28 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
 • लिपीक-टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा – दि.6 डिसेंबर.
 • दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा- दि.13 डिसेंबर
 • कर सहायक मुख्य परीक्षा – दि. 20 डिसेंबर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here