Home मुंबई BJP leader Jitin Prasada, on MP Congress’ tweet that was deleted lat

BJP leader Jitin Prasada, on MP Congress’ tweet that was deleted lat

0
BJP leader Jitin Prasada, on MP Congress’ tweet that was deleted lat

[ad_1]

वृत्तसंस्था

भोपाळ – काँग्रेसचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग काय चोखाळला, काँग्रेसच्या नेत्यांन त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मध्य प्रदेश काँग्रेस तर एवढी खाली घसरली, की प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून जितीन प्रसाद यांची तुलना थेट कचऱ्याशी करण्यात आली. receive everyone’s criticism as ‘prasad’. I believe that my decision is right & in country’s interest: BJP leader Jitin Prasada, on MP Congress’ tweet that was deleted lat

बरे झाले, जितीन प्रसाद गेले. जितीन प्रसाद बाहेर गेल्याने काँग्रेस खूश आहे. ती कचरा हा कचराकुंडीत फेकण्यासारखी सामान्य प्रक्रिया आहे, अशी खालच्या शब्दांमध्ये मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून टीका करण्यात आली आहे.

हरीष रावत आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांपेक्षा ही फारच वेगळी प्रतिक्रिया निघाली. रावत आणि खर्गेंनी जितीन प्रसादांचे पक्ष सोडणे हे दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. कर्नाटकातील नेते डी. के. शिवकुमार यांनी जितीन प्रसादांना नेहरू खानदानाची आठवण करून दिली होती. त्या खानदानामुळे काँग्रेसने प्रसाद घराण्याला सत्तेची पदे दिली. सन्मान दिला, असे शिवकुमार म्हणाले होते.

पण या सगळ्यांच्या विपरित जाऊन मध्य प्रदेश काँग्रेसने खालचा स्तर गाठत जितीन प्रसादांची तुलना कचऱ्याशी केली. यावर सोशल मीडियात जोरदार शेरेबाजी चालू झाली. त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले.

पण त्यापूर्वीच जितीन प्रसाद यांनी ही टीका आपण प्रसाद म्हणून स्वीकारल्याची प्रतिक्रिया एएनआय वृत्तसंस्थेला दिली. माझ्यावर कोणालाही टीका करण्याचा अधिकार आहे. ज्यांची मनोवृत्ती कोती आहे, ती कोतीच राहणार आहे. त्यावर मी काय बोलणार??, मी प्रत्येक टीकेला उत्तर देऊ इच्छित नाही, असे जितीन प्रसाद म्हणाले.

receive everyone’s criticism as ‘prasad’. I believe that my decision is right & in country’s interest: BJP leader Jitin Prasada, on MP Congress’ tweet that was deleted lat



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here