NHM Dadra Nagar Haveli Bharti 2021

0
170

NHM Dadra Nagar Haveli Recruitment 2021 Details

NHM Dadra Nagar Haveli Bharti 2021 : NHM Dadra Nagar Haveli & Daman & Diu is going to condcuted walk-in interview for the interested and eligible candidates. Interested and eligible candidates can send their application to the mentoned adress. Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, दादरा & नगर हवेली & दमण आणि दिव येथे विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, नोंदणी लिपिक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 जून 2021 आहे.

 • पदाचे नावविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, नोंदणी लिपिक
 • पद संख्या – 06 जागा
 • शैक्षणिक पात्रता
  • विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • एएनएम, नोंदणी लिपिक – HSC
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 14 जून 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – https://daman.nic.in/
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, धोलार, मोती दमण

NHM Daman Bharti 2021 – Vacancy Details 

NHM Dadra Nagar Haveli Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Source link