आंबेगाव येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन; पाच जणांवर गुन्हा

0
96

मंचर – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी संबधितांच्या विरोधात मंचर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी (दि. 30) अवसरी बुद्रुकच्या हद्दीत बैलगाडा घाटात बैलगाडा मालक धोंडीभाऊ बबन आरुडे (वय 40, रा. खेड), संतोष शिवाजी बिरदवडे (वय 42, रा. खराबवाडी चाकण), संकेत कुंडलिक मैद (वय 23, रा. चास).

Source link