Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाPhoto : ऋषभ पंतच्या बहिणीची इन्स्टाग्रामवर हवा, फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस...

Photo : ऋषभ पंतच्या बहिणीची इन्स्टाग्रामवर हवा, फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस | Indian Cricketer Rishabh Pant Sister Sakshi Pant Is famous on Instagram Her Photos of vacation liked by many netizensभारतीय संघातील नवोदित खेळाडू ऋषभ पंत ज्याला भारतीय क्रिकेटच भविष्य म्हटलं जात. त्याची बहिण साक्षी पंत ही देखील इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असून तिच्या फोटोजवर कमेंट्स आणि लाईक्सचा नुसता पाऊस पडत असतो.

1/5

Sakshi Pant in england

ऋषभ पंतने मागील काही सामन्यांतील अप्रतिम कामगिरीमुळे जगभरात नाव कमावलं आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली असून त्याची बहिणही इन्स्टाग्रामवर बरीच प्रसिद्ध आहे.

2/5

Sakshi pant

ऋषभच्या बहिनीचं नाव साक्षी पंत असं असून ती सध्या इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी राहत आहे.

3/5

Pant sister vacation

साक्षी पंतचे इन्स्टाग्रामवर बरेच चाहते असून तब्बल 94 हजार लोक तिला फॉलो करतात. तर ती केवळ 34 लोकांनाच फॉलो करते.

4/5

Pant sister

साक्षीच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता तिला भटकंतीचा शौक असल्याचे दिसून येते. ती सतत वेगवेगळ्या जागी फिरताना दिसून येते.

5/5

rishabh pant family

साक्षीला भाऊ ऋषभला आयपीएलच्या सामन्यांवेळी सपोर्ट करताना मैदानात पाहिलं गेलं आहे.Source link

Photo : ऋषभ पंतच्या बहिणीची इन्स्टाग्रामवर हवा, फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस | Indian Cricketer Rishabh Pant Sister Sakshi Pant Is famous on Instagram Her Photos of vacation liked by many netizens
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News