Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाPhoto : महेद्रसिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, अशी झाली...

Photo : महेद्रसिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, अशी झाली होती पहिली भेट, सिनेमापेक्षा वेगळी आहे धोनीची प्रेमकहाणी | Indian Former Cricketer M S Dhoni Wedding Anniversary With Sakshi Dhoni Kno Dhonis real Love Storyमहेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि साक्षी (Sakshi Dhoni) हे दोघे 2010 साली लग्नबंधनात अडकले. त्याच्या पुढच्याच वर्षी धोनीने भारताला विश्वचषक मिळवून दिला होता.

1/4

Sakshi and Mahi marriage

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असणारा महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakashi Dhoni) यांच्या लग्नाचा आज (4 जुलै) 11 वा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी 2010 मध्ये हे दोघेही
लग्नबंधनात अडकले होते. दोघांनी 3 जुलैला डेहराडूनच्या एका हॉटेलात साखरपुडा करुन दुसऱ्याच दिवशी लग्न केलं होतं.

2/4

Photo : महेद्रसिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, अशी झाली होती पहिली भेट, सिनेमापेक्षा वेगळी आहे धोनीची प्रेमकहाणी | Indian Former Cricketer M S Dhoni Wedding Anniversary With Sakshi Dhoni Kno Dhonis real Love Story

साक्षी धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या एका लाईव्हमध्ये सांगितले होते की, माही आणि तिची भेट एका पार्टीत झाली होती. धोनी ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलात साक्षी इंटर्न म्हणून काम करत होती.
साक्षीने तिच्या आईला सांगितले होते की भारतीय संघात एक क्रिकेटपटू पहाडी आहे. त्यानंतर धोनी आणि साक्षी यांच्यातील मैत्री वाढत गेली. काही काळ एकमेंकाना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

3/4

M s Dhoni wife

धोनी त्याच्या लांब केसांच्या हेअरस्टाईलसाठी बराच फेमस होता. फॅन्सना देखील धोनीचा तो लूक आवडायचा. पण साक्षीने एकदा सांगितले होते की, तिला धोनीचे लांब केस अजिबात आवडले नव्हते. तिने तशा लूकमध्ये त्याला बघितले असते तर कधीच लग्न केले नसते असा मजेशीर खुलासा देखील केला होता.

4/4

Dhoni couple-

ऑस्ट्रेलियामध्ये 2015 सालच्या विश्वचषकाची तयारी भारती संघ करत होता. त्याचवेळी साक्षीने जीवा या त्यांचाय मुलीला जन्म दिला. त्याचवेळी धोनी मीटिंगमध्ये असल्याने साक्षीने
सुरेश रैनाला मेसेज करुन धोनीला फोन उचलण्यास सांगितले होते.Source link

Photo : महेद्रसिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, अशी झाली होती पहिली भेट, सिनेमापेक्षा वेगळी आहे धोनीची प्रेमकहाणी | Indian Former Cricketer M S Dhoni Wedding Anniversary With Sakshi Dhoni Kno Dhonis real Love Story
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News