Home पिंपरी-चिंचवड दिल्लीत डासांना पळवण्यासाठी कॉइल जाळण्यात आली; ६ जणांचा गुदमरून मृत्यू

दिल्लीत डासांना पळवण्यासाठी कॉइल जाळण्यात आली; ६ जणांचा गुदमरून मृत्यू

0
दिल्लीत डासांना पळवण्यासाठी कॉइल जाळण्यात आली; ६ जणांचा गुदमरून मृत्यू

राजधानी दिल्लीच्या ईशान्य भागात एकाच वेळी ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील घरात गुरुवारी रात्री एका कुटुंबातील आठपैकी सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here