Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र राज्यस्तरीय शैक्षणिक शुल्क पूनरिक्षण समितीवर सनदी लेखापाल लहुराज गंडे (CA) यांची निवड

राज्यस्तरीय शैक्षणिक शुल्क पूनरिक्षण समितीवर सनदी लेखापाल लहुराज गंडे (CA) यांची निवड

0
राज्यस्तरीय  शैक्षणिक शुल्क पूनरिक्षण समितीवर सनदी लेखापाल लहुराज गंडे (CA) यांची निवड

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन


शैक्षणिक संस्थांच्या मनमानी शैक्षणिक  कारभारा ला  चाप बसविण्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासता येण्यासाठी राज्यसरकार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विभागीय व राज्यस्तरीय शालेय शुल्क समित्यांचे गठण केले असून राज्यस्तरीय पुनरिक्षण समितीवर पुण्यातील प्रसिद्ध लेखापाल लहूराज गंडे यांची निवड करण्यात आली आहे.

नक्की वाचा: भडगाव येथे महावितरण कंपनीच्या विरोधात शिवसेनेतर्फे ‘ताला ठोक’ आंदोलन दरम्यान महावितरण तंत्रंण यांचा मृत्यू व धनगर समाजाचे अभियंता यांना मारहाण करणारे आरोपीना अटक तर एक फरार….

या बाबतचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच काढला उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती  ए एम ढवळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या राज्यस्तरीय पुनरिक्षण समितीचे पदसिद्ध सचिव  सदस्य म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक हे  आहेत तर सेवानिवृत्त शिक्षण संचालक एन के जरग हे सदस्य आहेत तर सनदी लेखापाल म्हणून बीड जिल्ह्याचे सुपुत्र व पुण्यातील प्रसिद्ध पी जी एम जे अँड असोसिएट या फर्मचे वरिष्ठ भागीदार लहुराज गंडे यांची सनदी लेखापाल म्हणून निवड करण्यात आली.

नक्की वाचा: पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 242 जणांनी म्युकरमायकोसीसवर केली मात; मात्र भीती अजूनही कायम

या निमित्त समाजाच्या वतीने लहूराज गंडे यांचा सत्कार करण्यात आला या पसंगी अशोक हरणावल  महादेव वाघमोडे बाळासाहेब डफळ प्रा.सोमनाथ नजन प्रा.ज्ञानदेव भगत विकास माने संतोष वरक भगवान शिंदे बाबाराजे कोळेकर सोमनाथ देवकाते उपस्थित होते

नक्की वाचा : वारीसाठी परवानगी द्या, अन्यथा…; वारकरी संघटनेनं ठाकरे सरकारला दिला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here