पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लास मिशन या शिक्षण संस्थे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. द्वितीय तुकोजी होळकर यांनी या शिक्षण संस्थेला सहकार्य केले होते त्याची आठवण म्हणून त्या परिसराला अहील्या श्रम नाव देण्यात आले त्या निमित्त अगदी पाच मिनिटात अहिल्यादेवींनी देशभर केलेल्या कामाची आठवण करून दिली या प्रसंगी आमदार सूनिलभाऊ कांबळे, उज्वलाताई हाके, एम डी शेवाळे सर, योगेशजी पिंगळे व इतर मान्यवर, सोमनाथ देवकाते