Home देश-विदेश Women Reservation Bill : पुणे तेथे काय उणे, महिला आरक्षण नसताना पुणे लोकसभेतुन पहिल्या महिला खासदार, जाणून घ्या कोण होत्या पहिल्या महिला खासदार

Women Reservation Bill : पुणे तेथे काय उणे, महिला आरक्षण नसताना पुणे लोकसभेतुन पहिल्या महिला खासदार, जाणून घ्या कोण होत्या पहिल्या महिला खासदार

0
Women Reservation Bill : पुणे तेथे काय उणे, महिला आरक्षण नसताना पुणे लोकसभेतुन पहिल्या महिला खासदार, जाणून घ्या कोण होत्या पहिल्या महिला खासदार

पुणे | शासननामा न्यूज ऑनलाईन

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर. आता राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले देशातील लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर हे आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. मात्र आरक्षणाअभावी पुणे जिल्ह्यातून महिला पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. 1951 मध्येच पुण्यातून महिला खासदार निवडून आल्या होत्या.

1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान इंदिरा मायदेव यांना मिळाला होता. त्या पुणे दक्षिण (पुणे ग्रामीण)मधून निवडून आल्या होत्या. त्यांना 1 लाख 14 हजार 720 मते मिळाली. त्यांनी एसएम जोशी, एनए गोरे यांच्यासारख्या दिग्गजांचे समाजवादी पक्षाचे उमेदवार श्रीधर लिमये यांचा पराभव केला. त्यावेळी त्यांना 64 टक्के मते मिळाली होती. महिला खासदारांचा तो विक्रम आजही कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here