Ravsaheb Danave Exclusive : पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास, माझा राजीनामा मागितला नाही त्यामुळे देण्याचं कारण नाही: रावसाहेब दानवे

0
13<p>Ravsaheb Danave Exclusive : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान रावसाहेब दानवे चर्चेत होते. रावसाहेब दानवे यांनी चर्चा दिल्याची चर्चा होती. मात्र मोदीजींचा आणि पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा राजीनामा मागितला नाही त्यामुळे देण्याचं कारण नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.&nbsp;</p>Source link