रयत शिक्षण संस्था, सातारा भरती 2020

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2020 : रयत शिक्षण संस्था, सातारा येथे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२० आहे.

 

  • पदाचे नाव – मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक
  • पद संख्या – २२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२०  आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/30OpDej
 अधिकृत वेबसाईट : http://rayatrecruitment.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here