Sunday, July 25, 2021
HomeमनोरंजनSara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips...

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore – सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

सैफ अली खानची लेक सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच तिच्या ग्लॅमरस लुकची चौफेर चर्चा रंगली. तिच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने आहेत. सोशल मीडियावर तर साराचे कोटींच्या घरात फॉलोअर्स आहेत. आपल्या मोहक सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात ही स्टार किड नेहमीच यशस्वी ठरते. बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींच्या यादीमध्ये सारा टॉपला आहे. ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष तर देतेच. पण त्याचबरोबरीने साराच्या ग्लॅमरस चेहऱ्यामागे अनेक ब्युटी सिक्रेट्स दडली आहेत.

आपल्या आई आणि आजीने सांगितलेल्या ब्युटी टिप्स सारा नियमित फॉलो करते. ती तिच्या सुंदर चेहऱ्याचं सगळं श्रेय आई आणि आजीलाच देते. अभिनेत्री शर्मिला टॅगोर यांनी आपल्या नातीला म्हणजेच साराला काही ब्युटी टिप्स दिल्या आहेत. आपल्या सुंदर चेहऱ्यासाठी सारा याच ब्युटी टिप्स आजवर फॉलो करत आली आहे. चला तर मग साराच्या सुंदर चेहऱ्यामागचं रहस्य जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स, इन्स्टाग्राम)

​साराचं मोहक सौंदर्य

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

या फोटोमधील सारा अली खानचा शाही लुक विशेष लक्ष वेधून घेत आहे. भरगच्च दागिने आणि डिझायनर ड्रेसमध्ये सारा एखाद्या राणी सारखी दिसत आहे. तसेच साराची चमकदार त्वचा तिच्या लुकमध्ये आणखीनच भर घालत आहे. सारा चमकदार त्वचेसाठी आपल्या आजीने सांगितलेल्या ब्युटी टिप्स फॉलो करते. दिवसभर खूप पाणी पिणे, पुरेशी झोप या आजीने सांगितलेल्या टिप्स ती आजवर फॉलो करत आली आहे. तसेच आजीने सांगितल्याप्रमाणे सारा आठ तास झोपते. मात्र व्यस्त दिनक्रमामध्ये आठ तास झोप होत नसेल तर ती पूर्णपणे सहा तास झोपते.

(अमिताभ बच्चनसोबत दिसली मोहक रुपातील नववधू श्वेता बच्चन, लोकांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!)

​स्किन डिटॉक्ससाठी काय कराल?

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

सारा चमकदार, आकर्षक त्वचेसाठी नियमित मेहनत घेत असते. चमकदार त्वचेसाठी त्वचा डिटॉक्स करणं महत्त्वाचं आहे. सारा नेहमीच जिममध्ये घाम गाळते. साराच्या म्हणण्यानुसार, आकर्षक त्वचा हवी असेल तर पोर्स स्वच्छ असणं गरजेचं आहे. व्यायाम करत असताना येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावरील पोर्स स्वच्छ होतात. तसेच रक्त प्रवाह देखील सुरळीत होतो. नेहमी कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या त्वचेला भरपूर लाभ मिळू शकतात.

(भाव खाऊन गेली शाहीद कपूरची पत्नी, हॉटनेस असा की शाहिदसोबतच चाहतेही घायाळ!)

चमकदार त्वचेमागील रहस्य

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

आपण नियमित सेवन करत असलेल्या खाद्यपदार्थांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर देखील जाणवतो हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. हेल्दी त्वचेसाठी हेल्दी डाएट करणं देखील महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरानुसार कोणत्या खाद्यपदार्थांचे किती प्रमाणात सेवन करावे हे फार कमी लोकांना माहित असतं. सारा नेहमीच हेल्दी डाएट आणि चांगले खाद्यपदार्थ खाण्याकडे विशेष लक्ष देते. त्वचेला पोषक तत्त्वांचा पुरवठा होईल अशाच खाद्यपदार्थांचं सेवन ती करते. यामुळे ती अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते.

(हॉट-बोल्ड ड्रेसमध्ये आलिया भट्ट पोहचली समुद्रकिनारी, अनोख्या अंदाजात लुटली निसर्गाची मजा!)

मुरुमांपासून कसा कराल बचाव?

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

सारा नेहमीच तिचं ब्युटी सिक्रेट शेअर करत असते. तिच्या ब्युटी टिप्स तुम्ही देखील फॉलो करू शकता. सारा म्हणते, ‘काळवंडलेली त्वचा, मुरुमे, मुरुमांचे डाग नाहीसे करण्यासाठी फक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करणं पुरेसं नाही. याचबरोबरीने तुम्ही तुमच्या आराहाकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे.’ सारा तिच्या त्वचेची फारच काळजी घेते. गरजेनुसार आहारामध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा देखील समावेश करते. उत्तम डाएटमुळे देखील काळवंडलेली त्वचा, मुरुमे तसेच मुरुमांच्या डागांची समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

(शिवांगी जोशी झोपण्याआधी न विसरता करते ‘हे’ काम, नववधू लूकमधील फोटो बघून चाहते घायाळ!)

​स्किन केअर फूड

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

त्वचेची काळजी घेत असताना आपण कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, आहारामध्ये कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश असावा याकडेही विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. सारा देखील काही स्किन केअर फू़डचे सेवन करते. स्किन केअर फूड खालीलप्रमाणे…

– मध

– दूध

– बदाम

– क्रिम

– टोमॅटो

– फळं

सारा या वरील पदार्थांचे नियमित सेवन करते. तुम्ही देखील या पदार्थांचे सेवन करत असाल. मात्र या पदार्थांचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे याची योग्य माहिती असणं देखील गरजेचं आहे.

(दोन गोंडस मुलांच्या आईचा हॉट व बोल्डनेसचा जलवा पाहून चाहत्यांनी विचारलं ब्युटी सिक्रेट काय?)

भरपूर पाणी प्या

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

सुंदर कसं दिसता येईल याकडे सारा आवर्जून लक्ष देते. त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी कशी घेता येईल याकडे साराचा अधिक कल असतो. सारा सांगते, ‘सुंदर दिसण्यासाठी नेहमीच मेकअपची गरज असते असं नाही. चेहऱ्यासाठी कमीत कमी मेकअप प्रॉडक्टचा वापर करावा. तसेच हायड्रेशनकडे अधिक लक्ष द्यावं.’ हेल्दी डाएटबरोबरच सारा भरपूर पाणी पिते. एका दिवसामध्ये कमीत कमी दोन लिटर पाणी सारा पिते. तुम्ही देखील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या ब्युटी टिप्स फॉलो करू शकता.

(जान्हवीच्या सेक्सी लूकमध्ये दडलंय गूढ रहस्य, श्रीदेवीच्या या शिकवणी करतायत दिवसेंदिवस फेमस!)

​पारंपरिक पद्धतीचा वापर

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times

घरच्या घरी तयार केलेले फेस पॅक तुम्ही देखील तुमच्या चेहऱ्यासाठी वापरत असाल. अभिनेत्री देखील घरगुती पद्धतीने त्वचेची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष देतात. सारा चमकदार त्वचेसाठी मुलतानी मातीपासून तयार करण्यात येणारा फेस पॅक चेहऱ्याला लावते. तसेच चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी मध, दही, टोमॅटो, कोरफड जेल चेहऱ्याला लावणं पसंत करते. ब्युटी प्रॉडक्टचा कमीत कमी वापर कसा करता येईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कशी टिकवून ठेवता येईल याकडे सारा अधिक लक्ष देते.

(अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या!)Source link

Sara Ali Khan Share Her Beauty Secrets And Get Skin Care Tips From Amruta Singh And Sharmila Tagore - सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर! ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल | Maharashtra Times
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News