Online Registration has been started now. Public Health Department, Group-D Cadre Direct Service Vacancy 2023 has been published today (29th August 2023). A total of 4010 Group D posts are to be filled in various districts of Maharashtra. The recruitment process for the following posts in Group D cadre will be implemented under the authority of Commissioner Health Services and Director, National Health Mission, Maharashtra, Mumbai under the various appointing authorities. For this, the online exam will be conducted at various exam centers in Maharashtra. Applications are invited by the department through online mode from the candidates who fulfill the conditions prescribed in the advertisement. Candidates Read the complete details given below on this page regarding Arogya Vibhag Bharti 2023
आरोग्य विभाग, गट-ड ४०१० रिक्त पदाच्या ऑनलाईन भरतीला सुरुवात – Arogya Vibhag Group D Bharti 2023
Arogya Vibhag Recruitment for Group D- 4010 posts.
“सार्वजनिक आरोग्य विभाग, गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२३ प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये ग्रुप ड ची एकूण ४०१० पदे भरली जाणार आहेत. आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील खालील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. हे 29/8/2023 ते 18/9/2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत खुले राहील”.
Maharashtra Aroyga Vibhag Recruitment 2023
- Department – Maharashtra Public Health Department
- Recruitment Name – Aroyga Vibhag Bharti 2023
- Post Name : Various posts under Group C and D
- Age Limit : For Open Category – 18 to 40 years & For Reserved Category – 18 to 45 years.
- Exam Fees : For Open Category – Rs. 1,000/- & For Reserved Category – Rs. 900/-
- Total Vacancy : 10949 Vacancy
- Total Arogya Vibhag Group C Vacancy – 6939 Vacancy
- Total Arogya Vibhag Group D Vacancy – 4010 Vacancy
- Online Registration Started from : 29th August 2023
- Last Date of Online Registration : 18th September 2023
- Job Location : All Over Maharashtra
- Selection Mode : Online Exam
- Official Website : www.arogya.maharashtra.gov.in
Group C Aroyga Vibhag Recruitment 2023 Vacancy Details | |
Name of District | Total no. of Posts |
Thane Arogya Vibhag | 804 Vacancy |
Pune Arogya Vibhag | 1671 Vacancy |
Nashik Arogya Vibhag | 1031 Vacancy |
Kolhapur Arogya Vibhag | 639 Vacancy |
Aurangabad Arogya Vibhag | 470 Vacancy |
Latur Arogya Vibhag | 428 Vacancy |
Akola Arogya Vibhag | 806 Vacancy |
Nagpur Arogya Vibhag | 1090 Vacancy |
Total of Group C | 6939 Vacancy |
District Wsie Arogya Vibhag Bharti Jahirat 2023
- सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई येथे २४७५ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज-
- आरोग्य विभाग औरंगाबाद अंतर्गत ४७० पदांची होणार भरती; संपूर्ण जाहिरात वाचा!!
- आरोग्य विभाग कोल्हापूर मध्ये ६३९ नवीन रिक्त पदांची भरती; अर्ज करा..!
- आरोग्य विभाग लातूर अंतर्गत ४२८ रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात – येथून अर्ज करा
- आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत १०९० विविध रिक्त जागेंची भरती; ऑनलाईन लिंक सुरु
- आरोग्य विभाग नाशिक मार्फत 1039 पदांची भरती जाहिरात प्रकाशित – अर्ज करा
- अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभागाअंतर्गत 806 रिक्त पदांकरिता जाहिरात; संपूर्ण माहिती
- सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे मध्ये 804 रिक्त पदांची भरती सुरु -अर्ज करा
- सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे मध्ये 1671 रिक्त पदांची भरती -लगेच अर्ज करा
Arogya Vibhag Bharti 2023 Notification
- शासन पत्र क्र. पदभ-२०२३/प्र.क्र.५०९ /सेवा-५, दिनांक ३१ / ७ / २०२३ नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरती करीता यापुर्वी दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टि.सी. एस. आय. ओ. एन. या कंपनीमार्फत घेण्यात येणा-या परिक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरुन नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील.
- दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा / पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरुन देण्यात यावा. विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करुन संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ चे परिक्षार्थी शिथीलक्षम क्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परिक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी दिनांक ०३ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार वयोमर्यादेतील शिथिलता अनुज्ञेय राहील.
- शासन पत्र क्र. पदभ-२०२०/प्र.क्र.१०३६/सेवा-५, दिनांक २२ / ८ / २०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिमंडळात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच परिमंडळात अर्ज भरण्यात यावा.
- प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातर आरक्षण ( वेकेन्सी मॅट्रीक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/८/ २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी ऑनलाईन अर्ज करणेकरिता या वेबसाईटवरील पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंक वर असलेल्या जाहिरात व माहितीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार दिनांक २९/ ८ / २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावरील वरील लिंक वर पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दि. २९/८/२०२३ पासून दिनांक १८/९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.
District Wise Arogya Vibhag Group D Vacancy Details
कार्यालय निहाय उपलब्ध पदसंख्या-