Mahavitaran Jalgaon Bharti 2021 Details
Mahavitaran Jalgaon Bharti 2021 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDiscom), Jalgaon has declared recruitment notification for the various vacancies to fill with thw posts. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.
- पदाचे नाव – अप्रेंटीस
- पद संख्या – 135 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th, ITI with relevant trade
- वयोमर्यादा – 14 ते 30 वर्षे
- नोकरी ठिकाण – जळगाव (Jalgaon)
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी.सी. जळगाव -425003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.