Home सरकारी नौकरी Ordnance Factory Hospital Bhandara Recruitment 2023 | आयुध निर्माणी भंडारा भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

Ordnance Factory Hospital Bhandara Recruitment 2023 | आयुध निर्माणी भंडारा भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

0
Ordnance Factory Hospital Bhandara Recruitment 2023 | आयुध निर्माणी भंडारा भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2023: Directorate Of Ordnance (Co-Ordination & Services) Ordnance Factory Hospital, Bhandara has issued the notification for the recruitment of “MBBS – Doctor” Posts.  Job Location for these posts is in Bhandara. The Candidates who are eligible for this posts they only apply in Ordnance Factory Hospital, Bhandara. All the eligible and interested candidates may attend the interview on 10th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2023.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस
  • पद संख्या – 40 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in 

Ordnance Factory Bhandara Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अप्रेंटीस 40 पदे

Educational Qualification For Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटीस Bachelors Degree in any field

Salary Details For Ordnance Factory Bhandara  Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अप्रेंटीस Rs. 9000/-

अधिसूचनाः

  1. भारतातील सर्व नागरिकांच्या माहितीकरिता एतद्द्वारे असे अधिसूचित करण्यात येते की आयुध निर्माणी भंडारा, अप्रेंटीस (सुधारीत) अधिनियम १९७३ व १९८६ अंतर्गत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणाकरिता खालील सामान्य शाखा स्नातक शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती करण्यास इच्छुक आहे.
  2. भारताचे नागरिक के आयुध निर्माणी भंडारा येथे वरील अॅप्रेंटीस पदांवर नियुक्तीकरिता इच्छुक आहे आणि जाहिरातीमध्ये दर्शविल्यानुसार वरील पदांकरिता पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करतात, ते या जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करु शकतात.

How To Apply For Ordnance Factory Bhandara Bharti 2023

अर्ज कसा करावा:

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवार जे पात्रता निकषांची पूर्तता करतात, त्यांनी सर्व आवश्यक दस्ताऐवज स्व- स्वाक्षरीत करुन अर्जाच्या नमुन्यासोबत संलग्न करुन महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६ यांचे नावे डाकेद्वारे पाठवावेत. लिफाफ्यावर “आ.नि. भंडारा येथे सामान्य शाखेमध्ये स्नातक अप्रेंटिसशिप प्रशिक्षण” असे लिहावे.
  • अर्ज करण्याची शेवटची ही जाहिरात प्रकाशित होण्याच्या तारखेपासून २१ व्या दिवसापर्यंत (17 एप्रिल 2023) राहील.
  • जर अंतिम तारखेला निर्माणीमध्ये सुटीचा दिवस येत असेल तर सर्व उद्देशांकरिता त्यांच्या पुढील कामकाजाचा दिवस हा अंतिम तारखेच्या स्वरूपात मानण्यात येईल.
  • देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For OF Bhandara Bharti 2023

  1. पात्र उमेदवार जे निर्धारीत शैक्षणिक व अन्य योग्यता आणि इतर संबंधित निकष पूर्ण करतात त्यांची निवड योग्यतेच्या आधारावर संबंधित डिग्री परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर करण्यात येईल.
  2. निवड करण्याकरिता कोणतीही टेस्ट किंवा मुलाखत होणार नाही.
  3. ज्या उमेदवारांचे गुण सीजीपीए एसजीपीए श्रेणीमध्ये दिलेले आहे अशा उमेदवारांनी विद्यालय/ महाविद्यालय / विद्यापीठातून समतुल्य टक्केवारीच्या गणनेकरिता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Ordnance Factory Bhandara Vacancy 2023 details

Ordnance Factory Bhandara Vacancy 2023 details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ordnance Factory Bhandara Application 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/efEX6
✅ अधिकृत वेबसाईट
ddpdoo.gov.in 

Ordnance Factory Bandara is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Apprentice Posts. There are a total of 40 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Bhandara. Applicants apply offline mode for Ordnance Factory Bhandara Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date to apply will be the 21st day from the date of publication of this advertisement (17th of April 2023). For more details about Ordnance Factory Bandara Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

Ordnance Factory Bandara Bharti 2023 Details

🆕 Name of Department Ordnance Factory Bandara (OF Bhandara Bharti 2023)
📥 Recruitment Details Ordnance Factory Bandara Recruitment 2023
👉Name of Posts Apprentice
🔷No of Posts 40 Vacancies
📂 Job Location Bandara
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  General Manager, Ordnance Factory Bhandara- 441906
✅ Official WebSite ddpdoo.gov.in

Educational Qualification For OF Bandara Recruitment 2023

 Apprentice Bachelors Degree in any field

Ordnance Factory Bhandara Recruitment Vacancy Details

 Apprentice 40 Vacancies

All Important Dates | ddpdoo.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  17th of April 2023

OF Bandara Bharti Important Links

📑Full Advertisement  READ PDF
✅ Official Website CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here